scorecardresearch

बॉलिवूड News

बॉलिवूड म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टी होय. बॉलिवूड ही भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटसृष्टींपैकी एक आहे. १९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा चित्रपट तयार करुन भारतीय चित्रपटसृष्टीची मूहुर्तमेढ रोवली. तेव्हा चित्रपटांमध्ये आवाजाची सुविधा उपलब्ध नसल्याने सर्वच चित्रपट हे मूकपट असत. पुढे चित्रपट निर्मितीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे चित्रपटांमध्ये संवाद, गाणी अशा गोष्टी समाविष्ट होत गेल्या. आलम आरा हा पहिला भारतीय बोलपट १९३१ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. बोलपटांच्या उदयाने विविध भाषांमध्ये चित्रपट तयार होऊ लागले. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये चित्रपट निर्मिती व्यवसाय मोठा होत गेला. मराठीसह हिंदी चित्रपट मुंबईमध्ये तयार होऊ लागले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. हॉलिवूड ही अमेरिकेतील अशी जागा आहे, जेथे चित्रपट व्यवसायाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. हॉलिवूडकडून प्रेरणा घेत पश्चिम बंगालमध्ये टॉलिवूड (टॉलिगंज येथे चित्रपट निर्मिती होत असल्याने) हा शब्द प्रचलित झाला होता.. पुढे मुंबईमधील हिंदी चित्रपटसृष्टीचे हॉलिवूड, टॉलिवूड प्रमाणे नाव असावे असे या व्यवसायातील दिग्गजांना वाटले. त्यातून बॉम्बे (मुंबई) या शब्दावर बॉलिवूडची निर्मिती करण्यात आली. १९७०-७१ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीद्वारे हॉलिवूडपेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती केल्याने बॉलिवूडचा उल्लेख वाढत गेला. आज बॉलिवूडमध्ये दरवर्षांला असंख्य चित्रपट प्रदर्शित होत असतात. मुंबईतील या सिनेसृष्टीमुळे हजारो नागरिकांना रोजगार मिळतो. मुंबईसाठी बॉलिवूड खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. Read More
Kajol
काजोलचा ‘तो’ व्हिडीओ पाहिल्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री पापाराझीवर संतापली; म्हणाली, “तुमची हिंमत कशी झाली?”

काजोलचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल; बॉलीवूड अभिनेत्री म्हणाली, “तुमची हिंमत…”

Ranbir Kapoor and Alia Bhatts Dream Bungalows Construction Completed First Full Front View Goes Viral
रणबीर कपूर व आलिया भट्टचा आलिशान बंगला पाहिलात का? घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल; पाहा…

Ranbir Kapoor and Alia Bhatt’s Dream Bungalow : रणबीर कपूर व आलिया भट्ट यांच्या नवीन घराचं काम पूर्ण! आलिशान बंगल्याचा…

Govinda
सुनीता आहुजा यांना प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्यावर होता ‘क्रश’; म्हणाल्या, “मी गोविंदाशी त्यांच्यामुळे लग्न केले कारण…”

गोविंदाबरोबर लग्न का केले? सुनीला आहुजांनी 38 वर्षांनी सांगितले कारण; म्हणाल्या…

Daisy Shah
“चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला…”, बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला वाईट अनुभव; म्हणाली, “मी त्या व्यक्तीला मारले…”

बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला डोंबिवलीत घडलेला प्रकार; म्हणाली, “तिथे अनेकजण…”

Dharmendra First Wife Prakash Kaur supported him when he got married to Hema malini said she would not have allowed them
“कोणीही हेमा मालिनीची निवड करेल…”, धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल पहिल्या पत्नीने दिलेली प्रतिक्रिया; म्हणालेल्या, “इंडस्ट्रीत सगळेच…”

Dharmendra And Hema Malini Wedding : धर्मेंद्र यांनी विवाहित असतानाही हेमा मालिनींबरोबर केलेलं दुसरं लग्न, पहिल्या पत्नी म्हणालेल्या…

kapoor
“मी झाडांच्या आड कपडे बदलायचे अन्…”, करिश्मा कपूरने सांगितला ९०च्या दशकातला शूटिंगचा अनुभव; म्हणाली…

करिश्मा कपूरने सांगितला ९०च्या दशकातला शूटिंगचा अनुभव; म्हणाली, “वॉशरूमसाठी खूप दूर जावं लागायचं…”

akshay kumar
अक्षय कुमार अन् सैफ अली खान तब्बल १८ वर्षांनंतर एकत्र येणार; खिलाडी कुमार व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

१८ वर्षांनंतर एकत्र दिसणार अक्षय आणि सैफ; केरळमध्ये ‘हैवान’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू

anurag kashayp
“हिंदी चित्रपट पाहणे सोडले आणि नैराश्यातून बाहेर पडलो”, बॉलीवूडच्या दिग्दर्शकाचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “मुंबई सोडल्यानंतर दारु…”

Anurag Kashyap on Mental Health: “बॉलीवूडमधील लोक मला टाळत होते, कारण मी…”, अनुराग कश्यप म्हणाला…

Reena Roy answers why she shares an uncanny resemblance with Sonakshi Sinha
सोनाक्षी तुमच्यासारखी दिसते म्हटल्यावर शत्रुघ्न सिन्हांच्या एक्स गर्लफ्रेंडने म्हटलेलं असं काही की…

Sonakshi Sinha Looks Like Reena Roy : “सोनाक्षी माझ्यासारखी दिसते हा…”, शत्रुघ्न सिन्हांच्या एक्स गर्लफ्रेंडने केलेलं अभिनेत्रीबद्दल वक्तव्य

ताज्या बातम्या