scorecardresearch

Page 929 of बॉलिवूड News

Anu-Aggarwal
‘आशिकी’ फेम अनु अग्रवाल कार्तिक आर्यनच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये परतणार; अभिनेत्री म्हणाली, “माझ्या पुनरागमनाची…”

अनू अग्रवाल लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार, स्वतःच दिली महत्त्वाची माहिती

Emergency kangana ranaut
“‘इमर्जन्सी’ चित्रपटाचं शूटिंग संसदेत होणार नाही कारण…” कंगना रणौतने चर्चांना दिला पूर्णविराम

काही दिवसांपूर्वी तिने या चित्रपटाचं शूटिंग संसदेत करण्याची परवानगी मागितली असल्याचं समोर आलं होतं.

pathaan controversy shah rukh khan video viral
‘पठाण’च्या वादादरम्यान शाहरुख खानचा पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा देतानाचा व्हिडीओ व्हायरल; प्रसिद्ध अभिनेत्री म्हणते “तुझ्या आईने…”

शाहरुख खानचा पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा देतानाचा जुना व्हिडीओ अभिनेत्रीने केला शेअर

imran nazir khan
“शरीरसंबंध ठेवले तरच…” प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; आयुष्मान, रणवीरच्या नावाचाही उल्लेख

त्याने शेअर केलेल्या या अनुभवामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

karisma kapoor divorce karisma kapoor
गरोदरपणातच नवऱ्याने आईला करिश्मा कपूरच्या कानाखाली मारण्यास सांगितली, अभिनेत्रीही मागे हटली नाही अन्…

घटस्फोटानंतर दुसरं लग्न न करण्याचा करिश्मा कपूरचा निर्णय. एकटीनेच करते दोन्ही मुलांचं सांभाळ.

Govinda slapped fan
शूटिंगदरम्यान गोविंदाने चाहत्याच्या कानशिलात लगावली, प्रकरण कोर्टात गेलं अन्…; नेमकं काय घडलं होतं?

Govinda Birthday Special: गोविंदाने २००८ साली आपल्याच एका चाहत्याच्या कानशिलात लगावली होती.