scorecardresearch

Page 931 of बॉलिवूड News

anees
“त्यांनी माझे पैसे…” प्रसिद्ध दिग्दर्शक अनीस बज्मींचा ‘हेरा फेरी’चे निर्माते फिरोज नाडियादवालांबद्दल गौप्यस्फोट

अनीस बज्मी यांनी यावर्षी ‘भुल भुलैय्या २’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.

Urfi javed, Urfi javed latest photo, Urfi javed latest news, Urfi javed latest viral photo, urfi javed look, urfi javed bold look, urfi javed video, Entertainment news
उर्फी जावेदने बीचवर घातले ‘असे’ कपडे की पाहणारेही झाले अवाक्, Video Viral

अतरंगी फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यावर युजर्सनी भन्नाट प्रतिक्रिया…

shah rukh khan pathan shah rukh khan
Pathaan Controversy : “शाहरुख खानने माफी मागावी अन्यथा…” विश्व हिंदू परिषदेचा इशारा, दीपिकाच्या भगव्या बिकिनीचा वाद चिघळणार

शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाला विश्व हिंदू परिषदेचा विरोध. शाहरुख खानने माफी मागण्याची मागणी.

shah rukh khan new movie shah rukh khan
दीपिका पदुकोणच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवर शाहरुख खानचा लूक भारी, लाखो रुपयांचा खर्च, शूजची किंमत आहे…

‘बेशरम रंग’ गाण्यासाठी शाहरुख खानचच्या लूकवर लाखो रुपयांचा खर्च. किंमत ऐकून व्हाल हैराण.

sajid khan
सब सेटिंग का खेल है! साजिद खानचा स्वतःला ‘बिग बॉस’च्या घराबाहेर जाण्यापासून वाचवण्यासाठी निर्मात्यांशी मोठा करार

साजिदला या कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवावा अशी अनेकांची इच्छा आहे.

disha
Video: पांढरा बाथरोब, डोक्यावर टॉवेल…दिशा पटानी आणि तिचा कथित बॉयफ्रेंड यांचा बाथरूममधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

गेले अनेक महिने ती अलेक्झांडर अॅलेक्स याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

mamata 1
Kiff 2022 : अमिताभ बच्चन यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची मागणी

सध्या बरेच सेलिब्रिटीज अशा वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात हजेरी लावताना दिसत आहेत

Pathaan besharam rang song viral video
गावाकडचा ‘पठाण’ झाला ‘बेशरम’, गाणं रिक्रिएट करुन चक्क शाहरुख-दीपिकालाच दिली टक्कर, Viral Video पाहून लोटपोट हसाल

एका तरुणाने पठाण सिनेमातील बेशरम रंग गाण्यावर भन्नाट डान्स करुन रिकिएशन व्हिडीओ बनवला आहे.