Page 162 of बॉलिवूड Photos

बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज ८० वा वाढदिवस आहे.

पण त्यांनी पहिल्या चित्रपटासाठी किती मानधन घेतले होते तुम्हाला माहित आहे का?

भाग्यश्री-विजयच्या साखरपुडा सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनही त्याची गर्लफ्रेण्ड सबा आझादसह उपस्थित होता.

सुधा मूर्ती बॉलिवूड आणि अमिताभ बच्चन यांची जगभरातील लोकप्रियता पाहून भारावून गेल्या होत्या.

Happy Birthday Rekha: आज ६९ व्या वर्षात पदार्पण करताना अजूनही रेखा यांचे सौंदर्य चिरतरुण आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा न्यूयॉर्क या शहरामध्ये काही महिन्यांपूर्वी ‘सोना’ नावाचे रेस्टॉरंट सुरु केले आहे.

रेखा चित्रपटात काम करत नसल्या तरी त्यांची कमाईची साधनं कोणती ते जाणून घेऊयात.

आज जागतिक मानसिक आरोग्यदिनी जाणून घेऊया अशा चित्रपटांबद्दल, जे तुम्हाला नक्की पाहिले पाहीजेत.

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांचा आज वाढदिवस आहे.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे व्हीएफएक्स हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

धर्मासाठी ‘या’ अभिनेत्रींनी केला फिल्मी करिअरला अलविदा; लगान चित्रपटातील नायिकेचाही समावेश