scorecardresearch

Page 165 of बॉलिवूड Photos

businesswomen
9 Photos
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री आहेत यशस्वी उद्योजिका, सांभाळतात ‘हे’ व्यवसाय

मनोरंजनसृष्टीत अनेक अभिनेत्री आहेत ज्या अभिनयाव्यतिरिक्त इतर व्यवसायही यशस्वीरित्या सांभाळतात. या व्यवसायातून त्या मोठी रक्कमही कामावतात.

bollywood relations
9 Photos
Photos – ‘या’ आहेत बॉलिवूडमधील दीर-वहिन्यांच्या लोकप्रिय जोड्या; काहींनी तर केला आहे ऑनस्क्रीन रोमान्स

कतरिना कैफ-सनी कौशलपासून ते अनिल कपूर-श्रीदेवीपर्यंत बॉलिवूडमध्ये अशा अनेक दीर-वहिन्यांच्या जोड्या पाहायला मिळतात.

Sushmita Sen On Roof Swimming Pool Shahrukh Khan Bathroom Salman Vidya Balan Weird Habits of Bollywood Celebs
9 Photos
Photos: सुष्मिता सेनने आंघोळीला टेरेसवर केली सोय तर शाहरुखला.. सेलिब्रिटींच्या ‘या’ विचित्र सवयी बघा

Bollywood Celebrities Weird Habits: बॉलिवूडच्या सेलिब्रिटींच्या कदाचितच तुम्ही ऐकल्या असतील अशाच विचित्र सवयी पाहुयात..

Kritika Kamra Photos
9 Photos
In Pics: वन शोल्डर ड्रेस…कातिल नजर, चाहत्यांना घायाळ करणारे कृतिका कामराचे फोटो एकदा पाहाच

Kritika Kamra Photos: टीव्ही इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री कृतिका कामरा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.

Vikram vedha
12 Photos
‘विक्रम वेधा’ चित्रपटासाठी हृतिक रोशनने आकारली सैफ अली खानच्या रकमेच्या चौपट रक्कम, घेतले ‘इतके’ कोटी मानधन

या चित्रपटातील कलाकारांच्या मानधनावर जास्त पैसे खर्च झाले आहेत.

asha-Parekh-Dahrmendra-Rajesh-Khanna-Sammi-Kapoor 1
12 Photos
आशा पारेख यांचं ‘या’ कारणावरून धर्मेंद्रशी झालं होतं जोरदार भांडण; जाणून घ्या अभिनेत्रीचे को-स्टारशी कसे होते संबंध

आशा पारेख यांची सहकलाकारांबरोबरची ऑन स्क्रिन केमिस्ट्री सर्वांना ठाऊकच आहे. पण त्यांचे खरे आयुष्यात त्यांच्याशी नाते कसे होते ते जाणून…

PS 1
12 Photos
Photos : अमेरिकेच्या शोधाच्याही आधीची गोष्ट उलगडणार मोठ्या पडद्यावर; ‘पोन्नियन सेल्वन १’बद्दल जाणून घ्या खास गोष्टी

आयमॅक्समध्ये प्रदर्शित होणारा ‘पोन्नियन सेल्वन’ हा पहिला तामीळ चित्रपट आहे.

kkk vanity van photos
9 Photos
आलिशान व्हॅनिटी व्हॅनमध्ये करीना कपूरने टीमसह केली पार्टी; फोटो पाहिलेत का?

फोटोंमध्ये करीना कपूर तिच्या टीमसह व्हॅनिटी व्हॅनमध्ये वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारताना दिसत आहे.

bigg boss 16
9 Photos
Photos: ‘या’ लोकप्रिय कलाकारांसह मराठी पर्वाचा विजेता दिसणार बिग बॉसच्या घरात; स्पर्धकांची यादी आली समोर

बिग बॉस १६ व्या सीझनमध्ये हे कलाकार सहभागी होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्या