Page 192 of बॉलिवूड Photos



या फोटोत ती अगदी पारंपारिक वेषात पाहायला मिळत आहे.

‘बजरंगी भाईजान’मधील हर्षाली मल्होत्राच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. या चित्रपटानंतरही हर्षालीने काही चित्रपटांमध्ये काम केले.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

अभिनेता शाहिद कपूरने फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट अभिनेत्रीच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवसाची आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेची अभिनेत्री आतुरतेने वाट पाहत आहे.

एमएक्स प्लेयरवरील बहुचर्चित ‘आश्रम’ वेब सीरिजचा तिसरा सीझन आज प्रदर्शित झाला आहे.

आज आपण अशा स्टार्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी वेगवेगळ्या कारणांमुळे गेल्या काही वर्षांत बॉलिवूडचे सर्वात मोठे हिट चित्रपट नाकारले आहेत.

चित्रपटात काहींनी 6 किलोचा तर काहींनी 30 किलोचा ड्रेस परिधान केला आहे.

इरा खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
