Page 198 of बॉलिवूड Photos


‘बेबी डॉल’ या सुपरहिट गाण्याने रातोरात प्रसिद्ध झालेली बॉलिवूडमधील गायिका कनिका कपूर लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खानने देखील कान्स चित्रपट महोत्सवात हजेरी लावली. या महोत्सवातील हिनाचे लूक सोशल मीडियावर चर्चेत आहेत.


सोनालीने नवऱ्यासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध कलाकारांनी दाक्षिणात्य चित्रपटातून पदार्पण केलं आहे.

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा आज वाढदिवस आहे. नवाजुद्दीनने बरेच सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले.

अभिनेत्री मौनी रॉयने फोटोशूट केलं आहे. याचे फोटो मौनीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

कान्स चित्रपट महोत्सवाला १७ मे पासून सुरुवात झाली आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाने देखील कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली.


कोणत्याही देशाला ‘कंट्री ऑफ ऑनर’ हा बहुमान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कान्स चित्रपट महोत्सवात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ज्युरी म्हणून काम पाहत आहे.