Page 59 of बॉलिवूड Photos

प्रियांका चोप्राचा देसी अंदाज! गळ्यातील नेकलेसची किंमत आहे कोटींच्या घरात, आकडा ऐकून व्हाल हैराण

महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या या दोन विनोदी अभिनेत्रींना ओळखलं का?

सलमान खानने नुकत्याच एका मुलाखतीत दबंग चित्रपटाबदल एक खुलासा केला आहे. या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तमन्ना भाटियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती राधाराणीच्या रूपात अतिशय सुंदर दिसत आहे.

‘स्त्री-२’ चित्रपट सध्या दमदार करत करत आहे. या चित्रपटाने ४०० कोटींचा टप्पा पार केला आहे. याआधीही अनेक बॉलिवूड हॉरर कॉमेडी…

शाहरुख खान आणि गौरी खान यांचा धाकटा मुलगा अबराम ज्या शाळेत शिकतो ती मुंबईतील सर्वात महागडी शाळा आहे.

आज आपण अशाच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेऊया ज्यांनी श्रीमंत उद्योगपतींशी लग्न केले. त्यांची एकूण संपत्ती जाणून तुम्हालाही धक्का बसेल.

‘स्त्री २’च्या यशादरम्यान चित्रपटामध्ये डायनच्या व्यक्तिरेखेची खूप चर्चा होत आहे. ती कोण आहे याबद्दल सस्पेंस आहे, चला तर मग स्त्री…

चित्रपटातील सर्वात गाजलेलं पात्र म्हणजे ‘सरकटा’ जे सुनील कुमारने साकारलं आहे. चित्रपटात अविस्मरणीय प्रभाव पाडणारा हा अभिनेता नक्की कोण आहे…

Ananya Panday Photos: अभिनेत्री अनन्या पांडेने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच स्टनिंग दिसत…

युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला लवकरच आपल्या घरी एका नवीन पाहुण्याचं स्वागत करणार आहेत.

कॉफी विथ करण या शोमध्ये अभिषेक बच्चनने जया बच्चन यांच्या काही सवयीं सांगितल्या ज्याचा अभिनेत्याला राग आहे.