Page 69 of बॉलिवूड Photos

हा लग्नसोहळा बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पारंपरिक हिंदू पद्धतीने पार पडत आहे.

‘देवदास’ हा पहिला व्यावसायिक बॉलिवूड चित्रपट आहे ज्याला ‘कान्स’चे आमंत्रण मिळाले आहे.

Tripti Dimri Fees and Total Net Worth: वेगवेगळ्या चित्रपटातील कामांच्या जोरावर तृप्तीने अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी राहत असलेल्या वांद्रेमध्ये घर घेतलं…

‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतील अभिनेत्री श्वेता तिवारीने आपल्या अभिनय कौशल्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवली. अभिनेत्री सध्या टीव्हीची सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी…

राजीव सेन आणि चारू असोपा यांचे काही व्हिडीओ समोर येत आहेत, ज्यानंतर ते पुन्हा एकदा एकत्र आल्याची शक्यता वर्तवली जात…

नुकतंच सोनाक्षीने सोशल मीडियावर तिच्या लग्नाच्या दिवसाचे काही अनसीन फोटो शेअर केले आहेत. या प्रत्येक फोटोची आठवण तिने कॅप्शनमध्ये लिहिली…

अभिनेत्री नेहा धुपिया अनेदा आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा तिच्या बोल्ड स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा हळदी समारंभात अनेक बॉलीवूड कलाकार दिसले. त्यांच्या या पारंपरिक लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अवनीत सध्या लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

सध्या अपूर्वा मालिकेत पाहायला मिळत नाही आहे. अपूर्वा उत्तर भारतात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

अनंत राधिका मर्चेंटबरोबर १२ जुलै रोजी लग्नगाठ बांधणार आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असलेल्या रोनित रॉयने मुंबईतील वर्सोवा येथे समुद्रासमोर एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.