Page 51 of मुंबई उच्च न्यायालय News

गुन्ह्याचा तपास प्रगतीपथावर असल्याचे आणि तक्रारदाराचा जबाब नोंदवण्यात येईल, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते.

न्यायमूर्ती एस. एस. चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी याचिकाकर्ते आणि महाविद्यालय व्यवस्थापनाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हिजाब, नकाब आणि बुरख्यावर बंदीविरोधात…

शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) दुरुस्तीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर वेळेत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष करण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेबाबत उच्च न्यायालयाने…

न्यायालयाने महाविद्यालयातील हिजाबवरील बंदी हटवावी, अशी मागणी या नऊ विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयाकडे केली आहे.

हा चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

पुणे येथील जर्मन बेकरीमध्ये २०१० साली घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या हिमायत बेग याला किती काळ एकांतात…

याप्रकरणी निकिता विजय फंदाडे व इतर तीन जणांनी ॲड. रामराव बिरादार यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.

पुण्यातील घटना घडल्यापासून काही कागदपत्रे न देण्यासारख्या किरकोळ मुद्द्यांवर मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटचे परवाने निलंबित केले जात आहेत.

राखीव आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असलेल्या २५ टक्के जागांच्या प्रक्रियेतून खासगी विनाअनुदानित शाळा वगळण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली…

चार्टर्ड अकाऊंट व्योमेश शाह यांच्या याचिकेला परवानगी देताना उच्च न्यायालयाने या तिघांचा मुद्दा अधोरेखित केला.

गेल्या वर्षी भिवंडी येथे तीन मजली इमारती कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या इमारतींच्या मालकाला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या…

न्यायालयाच्या या निर्णयामुळे गोरेगाव – मुलुंड जोड रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.