Page 15 of बुक रिव्ह्यू News

ऐन विणीच्या हंगामात उद्भवणाऱ्या संघर्षांमुळे मातीला कलित करण्याची क्षमता नसली तरी ‘पुनीत’ करण्याची ताकद कवीच्या शब्दांत निश्चितच आहे!

एका गॅरेजमध्ये सुरू झालेल्या छोटेखानी उद्योगातून मिलियन डॉलर कंपनी उभारणाऱ्या महिलेच्या ध्यासाविषयी..

गिरीश कुबेर लिखित ‘युद्ध जिवांचे’ या मूळ मराठी पुस्तकाचा हा इंग्रजी अनुवाद शुभा पांडे यांनी केला आहे.

पिकॅडोर- पॅन मॅकमिलन इंडिया या प्रकाशनगृहातर्फे येणाऱ्या या २५६ पानी पुस्तकाची किंमत ७०० रुपयांपर्यंत असण्याचं कारण म्हणजे, त्यातली छायाचित्रं!

डॉ. माशेलकरांचे काम आणि भूमिका कदाचित इथे वर्णन केल्याने आपल्याला भोपाळ वायुगळतीची अधिक वैज्ञानिक माहिती मिळाली असे वाटते.

दररोज ‘नऊ चाळीसची लोकल’ पकडून सरकारी नोकरीसाठी जाणाऱ्या एका महिलेला लोकलमध्ये एक सहप्रवासिनी भेटते.

अरुणा यांनीही सोसणे शक्य आहे तेवढा नवऱ्याचा कमाल छळ सोसला, तो कदाचित याच परंपरेच्या एका नेणिवेतील अदृश्य दबावामुळे.

पुस्तकात शांताबाईंच्या संपूर्ण ग्रंथसंपदेचा तपशील, पुरस्कार, त्यांच्या गीतांना लाभलेले संगीतकार आणि त्यांच्या शेकडो प्रसिद्ध गीतांची यादी वाचायला मिळते.

प्रसिद्ध आसामी लेखिका अरूपा पतंगिया कलिता यांच्या ‘The Story of Felanee’ या इंग्रजी पुस्तकाचा मेघना ढोके यांनी ‘फेलानी’ नावाने मराठी…

त्रकार जितेंद्र दीक्षित यांचे ‘बॉम्बे आफ्टर अयोध्या’ हे पुस्तक शहरातील या बदलांचा दस्तावेज ठरावा.

विल्यम सिडने पोर्टर ऊर्फ ओ हेन्री (१८६२-१९१०) यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी निघणाऱ्या ‘ओ हेन्री प्राइझ स्टोरीज’च्या वार्षिक खंडाचे काम सुरू…

१९४४ चा बंगालचा दुष्काळ आणि त्याला ब्रिटिशांनी दिलेला प्रतिसाद यांचा ऊहापोह त्यात विस्तारानं आला आहे.