Page 28 of बीएसई सेन्सेक्स News

निवडणूक अंदाजावर विक्रमी प्रतिक्रिया देणाऱ्या भांडवली बाजारांनी प्रत्यक्ष मतमोजणीच्या पूर्वसंध्येला पुन्हा एकदा नवे शिखर गाठले.

बुद्धपौर्णिमेनिमित्त प्रमुख आर्थिक व्यवहार बंद असतानाही सुरू राहिलेल्या भांडवली बाजाराने बुधवारचा दिवस सुटीसारखाच घालविला.

दिवसाच्या प्रारंभी घेतलेली उसळी टिकवून ठेवण्यासाठी दमछाक व्हावी आणि बाजार बंद होता होता ती उणे पातळीवर यावी, असे चित्र शुक्रवारी…
गेल्या सलग तीन व्यवहारात ऐतिहासिक उंचीवर विराजमान असणाऱ्या बाजाराला शुक्रवारी मात्र कमी मान्सूनच्या भाकितांनी खाली खेचले.
मंगळवारच्या सत्रात ऐतिहासिक टप्प्यापासून माघार घ्यावी लागणाऱ्या प्रमुख निर्देशांकांनी बुधवारी पुन्हा तरतरी दाखवीत उच्चांकी टप्पा गाठला.
सलग तिसऱ्या सत्रात घसरण नोंदवीत शेअर बाजार तीन आठडय़ांच्या नीचांकावर येऊन ठेपला आहे. २०७.७० अंश घसरणीसह सेन्सेक्स २२,२७७.२३ वर येऊन…
केंद्रात नवे स्थिर सरकार येण्याच्या आशेवर सर्वोच्च शिखराला पोहोचलेल्या भांडवली बाजाराबाबत गुंतवणूकदारांचा उत्साह शिगेला पोहोचला असून यातून बाजाराबाबत छोटे गुंतवणूकदाराही…

सर्वोच्च शिखरापासून माघार घेत सेन्सेक्सने मंगळवारी १०८.४१ अंश घसरण दाखविली. यामुळे गेल्या सलग पाच सत्रांत वधारणारा मुंबई निर्देशांक आता २१,८२६.४२…
लोकसभा निवडणुकांचे निकाल यायला दोन महिन्यांचा अवकाश आहे. पण शेअर बाजाराचे म्हणाल तर मतदान होण्याआधीच त्याने जणू या निवडणुकांचा निकाल…

पुन्हा २१ हजारांपुढे मजल मारताना सेन्सेक्सने सप्ताहअखेर गेल्या चार महिन्यांतील सर्वोत्तम कामगिरी बजाविली. महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात ४१९.३७ अंशांची कमाई करणारा…
अमेरिकन फेडरल रिझव्र्ह रोखे खरेदी उपक्रम आणखी संकुचित करण्याच्या भीतीला चीनमधील घसरत्या निर्मिती आकडय़ाची जोड मिळाल्याने मुंबई शेअर बाजाराने गुरुवारी…
स्थिर कररचना व अधिकतर वस्तूंची स्वस्ताई देणाऱ्या यंदाच्या हंगामी अर्थसंकल्पाचे स्वागत भांडवली बाजाराने सलग दुसऱ्या दिवशी केले.