Page 2 of सीबीआय News

सोलापूरमधील २५६ कोटींच्या मेफेड्रोन (एमडी) प्रकरणातील फरार आरोपी ताहेर सलीम डोला याला सीबीआय-इंटरपोलच्या मदतीने अबूधाबी येथून भारतात आणण्यात आले.

सीबीआयने याप्रकरणी दिल्ली, हिसार, लखनऊ, मुंबई, पुणे आणि नाशिक येथील एकूण १० ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले.

रविवारी २५ लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अधिकारी अमित कुमार सिंगल यांच्या संबंधित घरांवर सीबीआयने छापे टाकले.

सीबीआयने एका फूड कंपनीच्या मालकाने केलेल्या तक्रारीनंतर एका आयआरएस अधिकाऱ्याला अटक केली आहे.

सीबीआयने केलेल्या कारवाईत राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (एनसीएलटी) उपनिबंधकासह एका व्यक्तीला तीन लाख रुपये लाच मागितल्याच्या आरोपाखाली गुरूवारी अटक केली.

बनावट कागदपत्रांवर आधारित पारपत्र काढून देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे. आरोपींनी अनेक पारपत्र बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवल्याचा आरोप आहे.

Satya Pal Malik News : पुलवामा येथील दहशतवादी हल्लाबाबत गौप्यस्फोट करणारे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप…

सांगोला येथील शोभनतारा झपके अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य महेश होनराव यांचा १५ वर्षांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला होता.

(सीबीआय) कारवाईची भीती दाखवून एका महाविद्यालयीन तरुणाची सायबर चोरट्यांनी ४२ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

डेव्हिड कोलमन हेडलीसोबत काम करणारा ६४ वर्षीय कॅनेडियन नागरिक राणा याला गुरुवारी एका विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आले. त्यानंतर आता…

Who is Justice Nirmal Yadav : सदरील प्रकरण हे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश निर्मल यादव यांच्याशी संबंधित…

Justice Nirmal Yadav Case: २००८ साली न्या. निर्मलजीत कौर यांच्या घराजवळ १५ लाखांची रोकड असलेले पाकिट ठेवण्यात आले होते. हे…