scorecardresearch

सीबीएसई (CBSE) News

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) हे भारतातील शाळांसाठींचे राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक मंडळ आहे. शासनाद्वारे या मंडळाचे नियंत्रण आणि व्यवस्थापन केले जाते. १९२९ मध्ये सरकारच्या एका ठरावाद्वारे या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. माध्यमिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये राज्यस्तरीय एकत्रीकरण आणि सहकार्य यांसाठी हा प्रयोग सुरु केला गेला होता. या बोर्डाच्या घटनेमध्ये १९५२ मध्ये सुधारणा करण्यात आली होती. तेव्हा मंडळाचे नाव Central Board of Secondary Education असे ठेवण्यात आले. देशातील विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी १ जुलै १९५२ रोजी मंडळाची पुनर्रचना केली गेली.

आत्ता आपल्या देशातील २७,००० पेक्षा जास्त शाळा या मंडळाशी संलग्न आहेत. त्याशिवाय २८ देशांमध्ये २४० शाळांचा समावेश देखील सीबीएससीमध्ये केला जातो. या मंडळाशी संलग्न असलेल्या शाळा एनसीईआरटी अभ्यासक्रमाचे अनुकरण करतात. प्रामुख्याने इयत्ता ९ ते १२ पर्यंत या अभ्यासक्रमानुसार मुलांना शिकवले जाते. भारतासह जगभरातील ४० भाषांचा वापर यामध्ये केला जात आहे. निधी छिब्बर (आयएएस) या सीबीएससी मंडळांच्या प्रमुख आहेत.

भारत पारतंत्र्यामध्ये असताना हे मंडळ सुरु करण्यात आले होते. आता या मंडळाची मोठी व्याप्ती आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी या बोर्डातून उतीर्ण होत असतात. नुकताच या बोर्डाचा बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. गेल्यावर्षीच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाणात साडेपाच टक्क्यांची घट असल्याची माहिती समोर आली आहे. या वर्षीही निकालामध्ये मुलींनी बाजी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Read More
150 years of 'Vande Mataram'; Special organization of history and song singing in schools
Vande Mataram : वंदे मातरम् गीताची १५०वी वर्षपूर्ती… राज्यातील सर्वच शाळांमध्ये संपूर्ण गीताचे गायन !

वंदे मातरम् गीताच्या १५०व्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर ठाणे येथील राजमाता जिजाबाई ट्रस्टतर्फे शिक्षण विभागाने पत्र देण्यात आले होते.

Nagpur Diwali School Holidays Extended November 3 CBSE Education Director Warns Circular
CBSE Schools Diwali Holidays : आनंदवार्ता! शाळांच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये वाढ; शिक्षण उपसंचालकांचे तातडीचे निर्देश, आता ‘या’ तारखेपर्यंत… फ्रीमियम स्टोरी

Maharashtra CBSE Schools Extend Diwali Holidays : दिवाळीच्या सुट्ट्या कमी दिल्याचा आरोप झाल्यानंतर शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी १५ सप्टेंबरच्या…

Vacant teacher posts in ashram schools in Nashik district are in the recruitment process
शिक्षक म्हणून करिअर घडविण्याची इच्छा? मग, ही संधी तुमच्यासाठीच…

महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते आठवी वर्गांवर नियुक्ती असलेल्या शिक्षकांना टीईटी (टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट) म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा देणे अनिवार्य झाले…

CBSE CTET Timetable Released Central Teacher Eligibility Exam February 2026 mumbai
CTET: मोठी बातमी! केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; परीक्षा ८ फेब्रुवारी २०२६ रोजी…

शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सीटीईटी परीक्षेचा पेपर १ आणि पेपर २, २० भाषांमध्ये एकाच दिवशी म्हणजेच ८ फेब्रुवारी २०२६ रोजी…

Central Teacher Eligibility Test loksatta news
CTET : सीबीएसईतर्फे ‘सीटीईटी’ची तारीख जाहीर… परीक्षा कधी, अर्ज कधीपासून भरता येणार?

सीबीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सीटीईटीमध्ये पेपर १ आणि पेपर २ चा समावेश असणार आहे.

school
अनुदानित शाळा बंद पाडण्याच्या कारस्थानाची श्वेतपत्रिका काढा; शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीची मागणी

मराठी शाळांच्या प्रश्नांवर शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीने मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी…

‘ओपन बुक असेसमेंट’ म्हणजे काय? सीबीएसईचा नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीचा हा निर्णय नेमका कशासाठी?

CBSE open book exam: विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकेत सर्व माहिती विद्यार्थ्यांसमोर असली तरी खरी परीक्षा ही आहे की, त्या गोष्टी एकमेकांशी जोडून…

The poetry is the same in the first and second standard books, only the pictures have changed
पहिली आणि दुसरीच्या पुस्तकात कविता एकच, फक्त चित्र बदलले..

पहिली आणि दुसरीच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये एकच कविता दिसून येतेय. ‘बर्ड्स कॅन फ्लाय’ कवितेचे नाव आहे. यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये…

CBSE class 10th exams are held twice a year Mumbai print news
यंदापासून सीबीएसईची दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) दहावीची परीक्षा या शैक्षणिक वर्षापासून दोनदा होणार असून फेब्रुवारी व मे अशा दोन संधी विद्यार्थ्यांना…