Page 4 of केंद्र सरकार News

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येत आहेत.

Online Gaming Bill 2025: देशभरात ई-स्पोर्टसला स्पर्धात्मक खेळाचा एक कायदेशीर प्रकार म्हणून मान्यता मिळवून द्यायचा केंद्र सरकारचा मानस आहे.

Election Commission Vs West Bengal : गेल्या काही वर्षांमध्ये अनेक राज्यांनी आयोगाच्या निर्देशांचं पालन करण्यास नकार दिला आहे. तसेच अधिकाऱ्यांनी…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली असून त्यात ” पुन्हा एकदा भाजपचा लोकशाहीवर…

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे विधेयक मांडले. मंगळवारीच केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मान्यता दिली होती.

Jagdeep Dhankhar News: इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्या सत्कार समारंभात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, धनखड यांच्या…

ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास वडाळा ते गेटवे आॅफ इंडिया प्रवास अवघ्या काही मिनिटांत करता येणार आहे.

केंद्र सरकारने विम्याचे कवच मिळविणे अधिक परवडणारे आणण्याच्या उद्देशाने, जीवन विमा, आरोग्य विमा हप्त्यांना वस्तू आणि सेवा कर अर्थात ‘जीएसटी’तून…

केंद्र सरकारच्या अंदाजानुसार ‘रिअल मनी गेमिंग’ अर्थात ऑनलाइन खेळांच्या जुगारावर दरवर्षी देशातील ४५ कोटी लोक तब्बल २०,००० कोटी रुपये गमावतात.

Online Gaming Bill 2025 देशभरात ऑनलाईन सट्टेबाजीचे प्रमाण वाढत चालले आहे. देशातील तरुण पिढी या गेमिंगच्या आहारी जात आहे. आता…

PM Modi Government Warn Supreme Court : राज्य विधीमंडळांनी पाठवलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती व राज्यपालांना वेळेची मर्यादा…

अमेरिकेने भारतीय मालावर वाढीव कर लागू केल्याचे कारण देत केंद्र सरकारने सप्टेंबरपर्यंत शुल्क मुक्त कापूस आयातीला परवानगी दिली आहे.