scorecardresearch

Page 73 of चंद्रकांत पाटील News

सरकार सामाजिक जाणीव जपणाऱ्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी – चंद्रकांत पाटील

‘लोकसत्ता’चे बातमीदार विनायक करमरकर यांनी पुरस्काराच्या रकमेमध्ये स्वत:ची भर घालून २५ हजार रुपयांचा निधी सामाजिक कार्यासाठी दिला.

महापालिका निवडणुकांपूर्वी कोल्हापूर टोलमुक्त

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच कोल्हापूर टोलमुक्त केले जाईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सांगलीवाडीचा टोल रद्द करू

सांगलीकरांसाठी यापुढे टोल आकारणी लागू होऊ दिली जाणार नाही, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वपक्षीय…

द्रुतगती मार्गावर दरडीच्या घटना टाळण्यासाठी भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण

दरडीची तसेच घटनास्थळावर परिस्थितीची पहाणी करण्यासाठी शिंदे व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी घटनास्थळाला भेट दिली.

राजकीय कार्यकर्त्यांना नकार द्यायला शिकावे

गुन्हेगारावर वचक राहण्यासाठी राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी राजकीय कार्यकर्त्यांना नकार द्यायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी…

‘पत्रकारांनी राजकारण्यांवरील अवलंबित्व संपवावे’

पत्रकारिता हे जरी अनिश्चित क्षेत्र असले तरी पत्रकारांनी आपल्या कर्तृत्वाने स्वतचे अढळ स्थान निर्माण करावे आणि राजकारण्यांवरील आपले अवलंबित्व संपवावे,…

बांधकाम खात्यातील भ्रष्ट व्यवस्था मोडणार

युती शासनाने सत्ता हाती घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत आतापर्यंत १०० जणांचे निलंबन करण्यात आले आहे.

सहकार मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत देयके एकरकमी त्वरित मिळावी, या मागणीसाठी बुधवारी शेतकरी संघटनेच्या वतीने सहकार मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न…

गांधीनगरमधील पुतळय़ाच्या वादाबाबत समितीची स्थापना

गांधीनगर येथील वादग्रस्त जागेवर राष्ट्रपुरुषाचा अज्ञाताने उभारलेल्या पुतळ्यामुळे निर्माण झालेल्या वादावर सोमवारी काही काळासाठी पडदा पडला आहे. दलित नेते व…

पंतप्रधानांच्या सामान्य माणसासाठीच्या आर्थिक योजना यशस्वी करा- चंद्रकांत पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाला समृध्द बनविण्यासाठी पंतप्रधान जन-धन योजना सुरू केली आहे. या योजनेचा दुसरा टप्पा म्हणून प्रधानमंत्री…

विकासकामे पक्षनिरपेक्षतेने करू- चंद्रकांत पाटील

शासकीय निधीतून अनेक कल्याणकारी योजना सुरू होतात. त्या सुरू ठेवण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे. विकासकामे करताना राजकारण करण्याची गरज नसून, आपण…