scorecardresearch

चंद्रकांत पाटील News

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"चंद्रकांत पाटील हे भाजपाचे नेते आणि राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आहेत. २०१९ ते २०२२ पर्यंत त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. सध्या ते पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. ते कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. २००८ पासून २०१९ पर्यंत ते विधानपरिषदेवर होते. पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाने २०२९ ची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत भाजपाने आजवरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. भाजपाचे महाराष्ट्रात तब्बल १०५ आमदार निवडून आले होते. चंद्रकांत पाटील यांचा जन्म १० जून १९५९ साली कोल्हापुरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. त्यांचं बालपण मुंबईतल्या प्रभुदास चाळीत गेलं. दादरच्या शिवाजी विद्यालयातून प्राथमिक तर फोर्टच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यतचं शिक्षण घेतलं आहे."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>चंद्रकांत पाटील हे भाजपाचे नेते आणि राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आहेत. २०१९ ते २०२२ पर्यंत त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. सध्या ते पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. ते कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. २००८ पासून २०१९ पर्यंत ते विधानपरिषदेवर होते. पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाने २०२९ ची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत भाजपाने आजवरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. भाजपाचे महाराष्ट्रात तब्बल १०५ आमदार निवडून आले होते. चंद्रकांत पाटील यांचा जन्म १० जून १९५९ साली कोल्हापुरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. त्यांचं बालपण मुंबईतल्या प्रभुदास चाळीत गेलं. दादरच्या शिवाजी विद्यालयातून प्राथमिक तर फोर्टच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यतचं शिक्षण घेतलं आहे.


Read More
Shiv Sena Uddhav Thackerays district chief Ravindra Shinde joined BJP
एसआयटी चौकशीचा फास आवळताच उद्धव ठाकरेंचा शिलेदार भाजपात; चंद्रपूर जिल्हा बँक निवडणुकीत ट्विस्ट..

मंगळवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, तसेच कीर्तीकुमार भांगडिया, किशोर जोरगेवार आणि करण देवतळे या जिल्ह्यातील तीन आमदारांच्या…

minster chandrkant patil news in marathi
राज्याबाहेरील एमएचटी-सीईटी परीक्षा केंद्रे बंद; चूका टाळण्यासाठी समिती, उच्च व शिक्षण मंत्र्यांची घोषणा

एमएचटीसीईटी परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी राज्यातील पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग महाविद्यालयांना सुविधा पुरविण्यात आल्या असून त्या महाविद्यालयांतच परीक्षा घेतल्या जातील, अशी…

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : विद्यापीठे, महाविद्यालयांतील रिक्त पदांची भरती होणार, अभियांत्रिकी संस्थांमध्येही पदभरतीस मान्यता, मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय

अकृषी विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर पदांचा आकृतिबंध लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहेत.

chandrakant patil
पुणे पोलीस दलात लवकरच एक हजार पोलीस कर्मचारी; चंद्रकांत पाटील यांची माहिती

‘पुणे पोलीस दलात लवकरच एक हजार पोलीस कर्मचारी दाखल होणार आहेत. शहराचा वाढता विस्तार विचारात घेऊन अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून…

Former district council Construction Chairman Savkar Madnaik joins BJP
‘स्वाभिमानी’ला रामराम ठोकलेले सावकार मादनाईक भाजपात दाखल

जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक यांनी बुधवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या…

mht cet engineering admission update
चंद्रकांत पाटील यांच्याकडून त्रुटींची कबुली… विषयतज्ज्ञांना कारणे दाखवा नोटिस

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशात लोकप्रतिनिधींकडून सीईटीसंबंधित उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला पाटील यांनी उत्तर दिले.

DTE extended application deadline for polythechnic admission
पॅालिटेक्निकला प्रवेश घेताय… अर्ज करण्यासाठी ४ जुलैपर्यंत अखेरची संधी

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी ४ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी २ ते ४ जुलै या काळात अर्ज दाखल…

Supriya Sule targets leaders over apathy towards Hinjewadi
सुषमा स्वराज आमच्या ‘हिरो’ होत्या, मात्र आज या पक्षात ‘क्वॉलिटी कंट्रोल’… सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या….

भाजपमध्ये गेल्या काही वर्षात मोठया प्रमाणात इनकमिंग झाले. राष्ट्रवादीत तसे नाही का, असे विचारल्यावर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

pune civic issues roads problems waterlogging traffic jams political criticism pune
बैठकांवर बैठका; प्रश्न ‘जैसे थे’च पुणेकर नागरिक हैराण, विरोधकांची टीका

‘पुणेकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठका घेत असल्याचे भाजपच्या शहरातील नेत्यांकडून दाखविले जाते. प्रत्यक्षात स्वत:ची खासगी कामे करून घेतली जातात,’ अशी टीका…

ताज्या बातम्या