Page 5 of चावडी News
राम सातपुते यांना मागील विधानसभा निवडणुकीत माळशिरसमधून एका रात्रीत आमदार केले होते.
सांगली लोकसभेसाठीच्या जागेवरून महाविकास आघाडीतील वाद मुंबईच्या पातळीवर वरिष्ठ नेत्यांनी संपवला असला तरी स्थानिक पातळीवर अजूनही आग धुमसत आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील भाजपने खासदार संजयकाका पाटील यांना पहिल्या झटक्यात उमेदवारी जाहीर केली.
आग एकीकडे आणि चटका दुसरीकडे अशा सदरात मोडणाऱ्या एक घटनेची होरपळ कोल्हापुरातील नेत्याला बसली. माजी मंत्री बबनराव घोलप आणि संजय…
दिवेलागणीचा वकुत झाला तर गावच्या पारावरच्या गप्पा संपता संपना झाल्त्या. तशातच नानातात्याची चुळबुळ सुरू हुती.
भुजबळ नाशिकमधून उमेदवारी द्या म्हणून आग्रह धरत असताना राणे यांचे मात्र अजूनही तळयात-मळयात सुरू आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यात आपले मुख्यालय थाटले. या कार्यालयाला बाळासाहेब भवन असे नाव देण्यात आले.
शिवसेनेत मनसेचा विलीन झाल्यास राज ठाकरे यांच्या रुपाने शिंदे गटाला एक नेतृत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचा एक राजकीय वारसदारही लाभेल.
माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपने पुन्हा संधी दिल्यामुळे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांची वाढलेली नाराजी,…
उमेदवारीचा निर्णय काहीही होवो, उत्तर पश्चिम मतदारसंघाने सर्वपक्षीय नेतेमंडळींची डोकेदुखी वाढवली आहे.
उन्हाळी हंगामात रानाची नांगरणी करावी, पाउस झाल्यानंतर एखादी इरड पाळी मारून रान लोण्यासारखं मउसूत करावं.
अशोकरावांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला १९९० नंतर सर्वाधिक जागा मिळाल्या आणि तेवढी मजल अजून काँग्रेसला गाठता आलेली नाही.