विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत ऑगस्टमध्ये संपुष्टात येत आहे. परिणामी त्यांचे विरोधी पक्षनेतेपदही आपसूकच जाणार.
महायुतीत नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद मिटलेला नाही. परंतु, यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात कुठल्याही अडचणी येणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे म्हणणे…
शंभराव्या नाट्य संमेलननिमित्त अहिल्यानगरमध्ये विभागीय नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले. त्याचे उद्घाटन अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विश्वस्त तथा उद्याोगमंत्री उदय सामंत…
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील नायगावच्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरभरून कौतुक…