Page 3 of फसवणूकीचं प्रकरण News

‘गृहमंत्र्यांशी थेट संपर्क’ असे आमिष दाखवून, पुण्यातील एका निवृत्त बँक अधिकाऱ्याला तब्बल ४ कोटी ६ लाख ७ हजार ३५५ रुपयांची…

कर्नाटकातील आंतरराज्य टोळीतील दोन संशयितांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिली.

अधिक परताव्याचे आमिष दाखवून एकाच कुटुंबाने दिवाळी फंड आणि इतर योजनांद्वारे नागपूरकरांना लाखोंचा गंडा घातला.

कंपनीतील भूमी अधिग्रहणाचे काम पाहणारे राजेंद्र लोढा यांनी बनावट व्यवहार आणि कमी दरात भूखंड विकून कंपनीला ८५ कोटी रुपयांचा गंडा…

तीन हजार ७०० कोटींचा गैरव्यवहार, तब्बल ७४ गुन्हे दाखल असणाऱ्या ज्ञानराधाच्या अर्चना कुटे यांना पुण्यातून अटक झाल्यानंतर मराठवाड्यातून ठेवीदारांमध्ये प्रतिक्रिया…

राजापूर तालुक्यातील तिवरे पोस्ट कार्यालयातील शाखा डाकपालाने तब्बल १६ खातेदारांच्या खात्यातील दोन लाख तेवीस हजार पाचशे रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक…

लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेत अधिकारी असल्याची बतावणी करून एका व्यावसायिकाची चार कोटी सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला…

नोंदणीकृत करार नसतानाही पावती व कोटेशन आधारे खरेदीदाराला ‘अलॉटी’ मानत महारेराने फसवणूक प्रकरणात सव्याज परतफेडीचा दिलासा दिला.

पाकिस्तानमधून आलेले सुके खजूर व सौंदर्यप्रसाधनांनी भरलेले २८ कंटेनर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जप्त केले आहेत.

UK Insurance Fraud Case : या कॉल सेंटरमधून अस्तित्वात नसलेल्या विमा पॉलिसीच्या नावाखाली ब्रिटनमधील (युके) नागरिकांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले…

प्राप्तिकर विभाग, रेल्वेसह विविध सरकारी खात्यात नोकरी लावण्याचे आश्वासन देऊन फसवणूक.

डॉलरच्या आमिषाने अडीच लाखांची फसवणूक, पिशवीत निघाले कागद