प्रत्यक्षात योजनेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी रक्कम जमा करताना त्यांच्यासोबत दोन स्थानिक संचालकांच्या माध्यमातून नोटरीकडे नोंदणीकृतकरारनामा करण्यात आला होता.
‘महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे असलेल्या साहित्य महामंडळाच्या कारभाराच्या माध्यमातून आगामी तीन वर्षे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.