फसवणूकीचं प्रकरण News

शहरातील बोगस डाॅक्टरांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी डाॅ. जयवंत धुळे यांनी दिल्या होत्या.

अनावधानाने फक्त एका लिंकवर केलेल्या क्लिकच्या चुकीमुळे नागपूरकरांना तीन वर्षांत ७० कोटींहून अधिक रकमेच्या ऑनलाईन फसवणूकीला सामोरे जावे लागले.

७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दोन महिलांविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल

केरकर यांच्याविरोधात यापूर्वी ३ हजार कोटींच्या फसवणुकीचे १० पेक्षा अधिक गुन्हे दाखल

मुंबई गुन्हे शाखेने बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र तयार करून नौदलात नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.

मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा पाठवण्यात आल्याची भीती महिलेला दाखविली गेली.

मानखुर्द परिसरात मनी ट्रान्सफरचा व्यवसाय करणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणाने महिन्याभरापूर्वी आर्थिक फसवणुकीला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली होती.


मुंबईतील घाटकोपरमध्ये ऑनलाइन खरेदी केलेली वस्तू न मिळाल्याने तक्रार करणाऱ्या ५९ वर्षीय वृद्धाला एका भामट्याने तब्बल तीन लाखांचा गंडा घातल्याची…

सायबर फसवणुकीसाठी कुप्रसिध्द असलेल्या झारखंडमधील जमतारा जिल्ह्यातील तीन सायबर भामट्यांना कांदिवली पोलिसांनी अटक केली.

कल्याण, डोंंबिवली परिसरात ज्येष्ठ, वृध्द महिला, पुरूष यांंना लक्ष्य करून भुरटे गुंतवणूक सल्लागार ऑनलाईन माध्यमातून आर्थिक फसवणूक करत आहेत.