Page 6 of चेन्नई News

पाकिस्तान संघाला भारतात खेळणं नेहमीच कठीण मानलं जातं कारण चाहत्यांचा सगळा पाठिंबा भारतीय संघालाच असतो. पण चांगलं खेळल्यानंतर चेन्नईच्या चाहत्यांनी…

अफगाणिस्तानने वर्ल्डकप भारतात होणार आहे हे लक्षात घेऊन भारतीय प्रशिक्षकांची नियुक्ती केली.

मेडिकलमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाच्या बँक खात्यात तब्बल ७५३ कोटी रुपये आढळले आहेत.

अपघातानंतर पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

Neet या परीक्षेत अपयश आल्याने या विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं.

‘ज्यांच्यासाठी सत्य आणि अिहसा हे जीवनाचे मूलभूत तत्त्व होते, त्या गांधीजींच्या भूमीत आपण राहातो. ‘सत्यं वद। र्धम चर’ हे सांगणाऱ्या…

पोलिसांना आरोपपत्रात दाखल केलेला गांजा न्यायालयात सादर करता आला नाही. त्यामुळे राजागोपाल आणि नागेश्वरा राव यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

चेन्नई :पतीने विकत घेतलेल्या मालमत्तेवर पत्नीचा समान अधिकार असतो असा महत्त्वाचा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी दिला. पत्नी घरामध्ये अनेक…

अर्धवार्षिक सर्वेक्षणामध्ये जगातील सर्वाधिक राहण्यायोग्य आणि अयोग्य शहरांचा धांडोळा घेण्यात आला. भारतीय शहरे पहिल्या शंभरातही नाहीत, असे हा अहवाल सांगतो.…

ओडिशा राजाच्या I And PR विभागाने अधिकृत परिपत्रक काढून दुखवट्याची माहिती दिली.

Coromandel Express Accident : या भीषण अपघातातील मृतांची आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

५३५ कोटींची रोकड घेऊन जाणारा ट्रक भररस्त्यात बंद पडल्याची घटना समोर आली आहे.