scorecardresearch

छगन भुजबळ Videos

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९४७ रोजी नाशिकमध्ये झाला. त्यांनी मुंबईमधील एका अभियांत्रिकी विद्यालयामधून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी मिळवली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ते शेती व त्याच्याशी संबंधित व्यवसाय करत होते. त्यांना लहानपणापासून राजकारणामध्ये रुची होती. शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश करत त्यांनी राजकारणामध्ये पदार्पण केले.

१९७३ मध्ये ते मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. पुढे १९९१ साली त्यांनी शिवसेना (Shivsena) सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ यांनी पुन्हा पक्षांतर केले. माझगाव मतदारसंघातून ते १९८५ आणि १९९० या वर्षांमध्ये निवडून आले आहेत. येवला मतदारसंघातून निवडून येत त्यांना विधानसभेचे सदस्यत्व मिळाले. १९९९ ते २००३ या काळामध्ये त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन पदांची जबाबदारी होती. २००४ मध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले.

२००८ ते २०१० या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद होते. महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लॉंडरिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांचा जामीन मंजूर झाला. महाविकास आघाडी सरकार असताना अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार या विभागाचे ते मंत्री होते.
Read More
Chhagan Bhujbal criticizes Manoj Jarange after taking oath as minister
Chhagan Bhujbal: मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका; म्हणाले…

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. जरांगेंनी केलेल्या…

Chhagan Bhujbal Reactions on Raj Thackeray and Uddhav Thackerays Party Alliance
“माझा पक्ष वेगळा आहे, पण…”; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चे छगन भुजबळांची प्रतिक्रिया

“माझा पक्ष वेगळा आहे, पण…”; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चे छगन भुजबळांची प्रतिक्रिया

chhagan bhujbal criticized eknath shinde over jalna case
लोखंडी रॉड तापवून शरीरावर चटके; जालन्यातील प्रकरणाने अधिवेशनही तापलं। Shinde & Bhujbal

Jalna Crime News : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आणवा या गावात २६ फेब्रुवारी रोजी म्हणजेच महाशिवरात्रीच्या रात्री एक संतापजनक घटना…

Opposition demands resignation of Dhananjay Munde and Manikrao Kokate Chhagan Bhujbal gave a reaction
मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी; भुजबळांची एका शब्दात प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal: महायुती सरकारकडून जेष्ठ नेत्यांना डावलण्याचं काम सुरु आहे का? सुधीर मुनगंटीवार असतील किंवा तुम्ही (छगन भुजबळ) आहात, तुम्हाला…

NCP MLA Chhagan Bhujbal Reaction on Pune Swargate Rape Case
Chhagan Bhujbal: “पोलीस गप्प कसे बसले?”; पुण्यातील घटनेबाबत काय म्हणाले भुजबळ?

Chhagan Bhujbal: Pune: 26 वर्षाच्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.या घटनेवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया…

ncp leader chhagan Bhujbal commented on the early morning oath ceremony
Chhagan Bhujbal on Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा तो दावा; भुजबळ नेमकं काय म्हणाले

पहाटेच्या शपथविधीसाठी आपण अजितदादांना रोखलं होतं, असा दावा मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…

What did Chhagan Bhujbal say about the Ladki Bhahin scheme
Chhagan Bhujbal: “ज्या नियमात बसत नाहीत त्यांनी…”

लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी आपली नावं मागे घ्यावीत, असं आवाहन करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

What did Chhagan Bhujbal say on the Beed murder case and Dhananjay Mundes resignation
बीड हत्या प्रकरण व धनंजय मुंडेंचा राजीनामा; छगन भुजबळ म्हणतात, “साप साप म्हणून भुई..”

Chhagan Bhujbal : मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचातरी राजीनामा घ्यावा हे माझ्या मनातही नाही. धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातो…

Agriculture Minister Manikrao Kokate has made a suggestive statement regarding Chhagan Bhujbals displeasure
Manikrao Kokate :“ज्यांना जिथे जायचं ते तिथे जाऊ शकतात”; भुजबळांच्या नाराजीबाबत कोकाटे काय म्हणाले?

Manikrao Kokate: छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सूचक विधान…