Page 79 of छत्रपती संभाजीनगर News
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी जालना जिल्ह्यातूनच माघार घेतली.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांना आव्हान दिलं होतं की, हिंमत असेल तर माझ्याविरोधात अमरातीतून…
महानंदमधील सर्व संचालकांनी स्वखुशीने राजीनामे दिले आहेत. कोणीही दबाव टाकला नाही. कोणाला दबाव टाकला असे वाटत असेल तर त्यांनी थेट…
अगदी लहान मुलांनाही आता जात माहीत झाली आहे. आम्हाला १२ वीचा फॉर्म भरेपर्यंत जात माहीत नव्हती, असे पंकजा मुंडे यांनी…
छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाचे काचेचे प्रवेशद्वार व पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांचे वाहन विटकर मारून फोडल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडल्याने…
मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेल्या ३६ वर्षीय तरुणाने पाचवेळा कळसुबाईचे शिखर सर केल्यानंतर आफ्रिकेच्या टांझानियातील किलीमांजरो या तब्बल पाच हजार ८९५ मीटर…
‘माधव’ सूत्रातून बांधणी करणाऱ्या भाजपला ‘मामुली’ मधील लिंगायत मतपेढी अधिक मजबूत करायची असल्याचे संकेत राजकीय पटलावर देण्यात आले आहेत.
लोकांमध्ये चीड आणि संताप असून ते भाजपाला पराभूत करतील. कारण भाजप आता श्रीरामांचां नाही तर आयारामांचा पक्ष झाला आहे.
सकस विचारांच्या परंपरेतूनच सुदृढ लोकशाही अस्तित्वात येते. लोकशाहीपुढील आव्हाने, धोके दाखवणे हे माध्यमांचे काम आहे.
व्यावसायिकांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून २०१५ पासून सुरू असलेल्या ‘मुद्रा’ योजनेची थकीत कर्ज रक्कम आता ४,२३४ कोटी रुपये झाली…
वनविभागाची परीक्षा देऊन राहत्या रूमकडे परतणाऱ्या तीन बहिण भावंडांचा हायवाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.
वाळूची तस्करी करणाऱ्या अवैध वाहतूकदारांवर कारवाई करत चार हायवा व दोन जेसीबीसह त्यांच्या चालकांना ताब्यात घेऊन २ कोटी ८०लाखांचा मुद्देमाल…