scorecardresearch

छत्रपती शिवाजी महाराज News

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) भारतीय इतिहासातील शूर, पराक्रमी, सहिष्णू, आदर्श शासनकर्ता राजा म्हणून ओळखले जातात. त्यांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना आदराने शिवराय, राजे, शिवाजी महाराज म्हटले जाते. त्यांनी विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, मुघल साम्राज्याशी लढा दिला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आहे. मोघलांचं साम्राज्य असताना स्वराज्याची आस भारतात रोवणारा जाणता राजा म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितलं जातं. शिवाजी महाराजांचं राज्य संपवण्यासाठी औरंगजेबाला महाराष्ट्रात तळ ठोकावा लागला व तब्बल २७ वर्षांनी तो इथंच मरण पावला पण स्वराज्य संपवू शकला नाही. स्वराज्य प्रत्यक्षात आणतानाच जाती व धर्माधारित भेदांना थारा शिवाजी महाराजांनी कधीही दिला नाही व समस्त रयतेचा एकसमान विचार केला म्हणूनही त्यांना रयतेचा राजा संबोधण्यात येते.Read More
Gajendra Singh Shekhawat
मराठा इतिहासाचा जागतिक स्तरावरील गौरव – गजेंद्रसिंह शेखावत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडकिल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील ११ आणि जिंजी येथील मिळून १२ गड-किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा दर्जा मिळणे म्हणजे मराठा इतिहासाचा जागतिक…

Sambhaji Brigade controversy, Shivdharma attack Akkalkot, Sambhaji Maharaj name dispute
महामानवांचा एकेरी उल्लेख आताच का खटकतोय?

१९९०च्या दशकात स्थापन झालेल्या आणि २००४ साली भांडारकर आंदोलनामुळे प्रकाशात आलेल्या संभाजी ब्रिगेडच्या नावात ‘संभाजी’ असा एकेरी उल्लेख आहे याचा…

bhaiyaji joshi shrimant yogi speech in karad event  Shivaji Maharaj legacy  Samarth Ramdas writings  Marathi literature
सज्जनगुणी म्हणूनच शिवरायांना समर्थांकडून ‘श्रीमंत योगी’ उपाधी; रा. स्व. संघाचे केंद्रीय सदस्य भैयाजी जोशी यांचे प्रतिपादन

‘श्रीमंत योगी’ ही चार गुणांची संगती सांगताना जोशी म्हणाले, की समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांना उद्देशून लिहिलेलं पत्र केवळ इतिहास नव्हे,…

shivteerth yatra unesco forts tourism Maharashtra forts msrtc tour plan  Sahyadri Giribhraman Sanstha demand
जागतिक वारसा यादीतील किल्ल्यांना जोडण्यासाठी ‘शिवतीर्थ यात्रा’ सुरू करा

सांस्कृतिक आणि परिवहन मंत्र्यांच्या हस्ते शिवनेरी किल्ल्यावरून या यात्रेचा शुभारंभ करण्यात यावा, अशी मागणी सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Maratha military landscapes
Gingee Fort: शिवरायांच्या इतिहासात जिंजी किल्ल्याला एवढे महत्त्व कशासाठी? दक्षिण दिग्विजय मोहीम इतिहासात का ठरली अनोखी?

Shivaji Maharaj Gingee fort Tamil Nadu: या किल्ल्याचा थेट संबंध शिवाजी महाराजांच्या महत्त्वाकांक्षी ‘दक्षिण दिग्विजय’ मोहिमेशी आहे.

Devendra Fadnavis On History of Shivaji Maharaj’s forts in UNESCO’s World Heritage list
Devendra Fadnavis : “छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आता जगाच्या नकाशावर”, युनेस्कोच्या मानांकनानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली…

Raj Thackeray on Unesco Heritage List
Raj Thackeray on Unesco Heritage List: ‘युनेस्कोसारख्या संस्थांना गृहित धरता येत नाही’, राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा, नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray on Unesco Heritage List: छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आल्यानंतर मनसे…

UNESCO Maratha Forts
Shivaji Maharaj UNESCO: कोकण किनारपट्टी आणि आरमाराचे महत्त्व ओळखणाऱ्या ‘जाणता राजा’च्या चार जलदुर्गांना जागतिक वारसा वैभवाचा दर्जा, याचे महत्त्व काय?

Chhatrapati Shivaji Maharaj Forts: सागरी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून महाराजांनी या किल्ल्यांच्या बांधकामाला महत्त्व दिले. कोकणात अनेक जलदुर्ग आहेत, त्यातील चार…

12 forts of Chhatrapati Shivaji Maharaj are now UNESCO World Heritage Sites
शिवनेरी ते रायगड ! जागतिक वारशाचे मानकरी ठरलेल्या १२ किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घ्या प्रीमियम स्टोरी

महाराष्ट्राचे दर्शन जर केवळ एखाद्याच सांकेतिक विषयातून घडवायचे असेल तर गडकोटांशिवाय दुसरे अचूक दृश्य नाही.

'Maratha Military Landscapes' earns UNESCO World Heritage status
 Unesco Maratha Military Landscapes: छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन; हा खडतर टप्पा कसा पार केला?

Maratha Military Landscapes: महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून…

Shivaji Maharaj Forts In UNESCO World Heritage List
छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत; महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण!

Shivaji Maharaj Forts: छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे.