scorecardresearch

छत्रपती शिवाजी महाराज Videos

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) भारतीय इतिहासातील शूर, पराक्रमी, सहिष्णू, आदर्श शासनकर्ता राजा म्हणून ओळखले जातात. त्यांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना आदराने शिवराय, राजे, शिवाजी महाराज म्हटले जाते. त्यांनी विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, मुघल साम्राज्याशी लढा दिला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आहे. मोघलांचं साम्राज्य असताना स्वराज्याची आस भारतात रोवणारा जाणता राजा म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितलं जातं. शिवाजी महाराजांचं राज्य संपवण्यासाठी औरंगजेबाला महाराष्ट्रात तळ ठोकावा लागला व तब्बल २७ वर्षांनी तो इथंच मरण पावला पण स्वराज्य संपवू शकला नाही. स्वराज्य प्रत्यक्षात आणतानाच जाती व धर्माधारित भेदांना थारा शिवाजी महाराजांनी कधीही दिला नाही व समस्त रयतेचा एकसमान विचार केला म्हणूनही त्यांना रयतेचा राजा संबोधण्यात येते.Read More
Chhtrapati Shivaji Maharaj Forts In UNESCO World Heritage
छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले ठरले UNESCO ची जागतिक वारसा स्थळं। Devendra Fadnavis

Chhtrapati Shivaji Maharaj Forts In UNESCO World Heritage: छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात…

Shivarajyabhishek din sohla Masculine games on Holi garland in the presence of Sambhajiraje Chhatrapati
शिवराज्याभिषेक दिन सोहळा! संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत होळीच्या माळावर मर्दानी खेळ! | Raigad

शिवराज्याभिषेक दिन सोहळा! संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत होळीच्या माळावर मर्दानी खेळ! | Raigad

Raigad Police gave a detail information about Shivrajyabhishek Sohala at raigad
Raigad Police on Shivrajyabhishek Sohala: शिवभक्तांच्या स्वागतासाठी रायगड पोलीस सज्ज, दिली माहिती

५ व ६ जून तारखेनुसार आणि ८ व ९ जून रोजी तिथीनुसार किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.…

sambhajiraje chhatrapati facebook post astrolabe found at raigad fort during excavation
Raigad Fort Excavation: रायगडावर सापडला ऐतिहासिक ठेवा, संभाजीराजे छत्रपतींनी दिली माहिती

संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर पोस्ट करून रायगडावर उत्खनन सुरु असताना ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा पुरावा सापडल्याची माहिती दिली आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग…

Sambhaji Bhides big statement regarding the chhatrapati shivaji ceremony rajyabhishek sohla celebration on raigad
Sambhaji Bhide: शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत संभाजी भिडेंचं वक्तव्य;म्हणाले…

Sambhaji Bhide: तारखेनुसार ६ जून रोजी किल्ले रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक नामशेष करावा, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यांच्या…

Prashant Koratkar: आधी चंद्रपूर मग तेलंगणा, प्रशांत कोरटकर पोलिसांच्या ताब्यात
Prashant Koratkar: आधी चंद्रपूर मग तेलंगणा, प्रशांत कोरटकर पोलिसांच्या ताब्यात

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित पत्रकार आरोपी…

shambhuraj desai nitesh rane criticized anil parab in assembly session 2025 vidhanparishad
“छावाप्रमाणे मी ही त्रास… “, परबांच्या विधानावर भडकून उठले सत्ताधारी; अनिल परबांचाही पलटवार

Anil Parab Chhava Controversy: शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अनिल परब यांनी गुरूवारी (६ मार्च) राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना छावा चित्रपटाचा…

Udayanraje demands special law from the government over chhatarpati shivaji maharaj controvercy
Udayanraje Bhosle: उदयनराजेंकडून सरकारकडे विशेष कायद्याची केली मागणी

भारतीय जनता पक्षाचे नेते तथा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेत एक मोठी मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी…

Amol Mitkari with oppositions at vidhanbhavan steps over Offensive statement about Chhatrapati Shivaji Maharaj
Amol Mitkari with oppositions: विरोधकांच्या आंदोलनाला मिटकरींची साथ, म्हणाले…

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे माजी राज्यापाल कोश्यारी ते प्रशांत कोरटकर यांच्या निषेधार्थ विरोधी पक्षातील आमदारांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर…

Shahu Maharaj Chhatrapati:राहुल सोलापूरकर, कोरटकरांची बेताल विधानं, शाहू महाराज छत्रपती काय म्हणाले?
Shahu Maharaj Chhatrapati: राहुल सोलापूरकर, कोरटकरांची बेताल विधानं, शाहू महाराज छत्रपती काय म्हणाले?

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना नागपुरातील तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यानेच फोनवरून धमकी दिल्याचा उलगडा झाला आहे. मात्र कोरटकर हा…

ताज्या बातम्या