छत्तीसगड नक्षल हल्ला News

छत्तीसगड येथील आदिवासीबहुल बस्तर भागात कार्य करणाऱ्या सुनीता गोडबोले यांनी मत व्यक्त केले.

सुकमा-दंतेवाडा सीमेवरील जंगलामध्ये विशेष कृती दल, जिल्हा राखीव दल आणि सीआरपीएफने नक्षलवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम हाती घेतली होती.

सहा राज्यात ‘मोस्ट वांटेड’ असलेला जहाल नक्षल नेता तसेच नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य गजर्ला रवी उर्फ उदय याला ठार करण्यात…

एकट्या छत्तीसगडमध्ये २०२५ च्या पहिल्या पाच महिन्यांतच सुरक्षा दलांनी २०९ माओवाद्यांना ठार मारले आहे. २०२४ मध्ये ही संख्या २१९ एवढी…

भास्करवर ४५ लाख रुपयांचे बक्षीस होते. तो चळवळीत ‘टॉप कमांडर’ म्हणून परिचित होता.

या मोहिमेदरम्यान ५० हून अधिक जवानांना उष्माघाताचा सामना करावा लागला आहे. मोहिमेवरील जवानांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून साहित्य पुरवण्यात येत आहे.

नक्षलवाद्यांच्या पलायनाचे सर्व मार्ग बंद करण्यासाठी सुरक्षा दलांनी संवेदनशील छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील करेंगुट्टा भागाला घेरले आहे.

या चकमकीत एक जवान देखील शहीद झाला. जवानांकडून उशिरापर्यंत शोधमोहीम सुरु असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

छत्तीसगड-ओडिशा सीमेवर मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत १४ नक्षलवाद्यांना ठार करण्यात छत्तीसगड पोलिसांना यश आले.

घटनास्थळी गणवेषातील तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. त्याशिवाय स्वयंचलित बंदुकांसह शस्त्रे आणि स्फोटकेही ताब्यात घेण्यात आली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगड येथे ‘देशातील नक्षल समस्या २०२६ पर्यंत संपवू’ असे विधान केले. त्याला छेद देणारा हल्ला…

एकीकडे गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांची नाकाबंदी केली आहे तर दुसरीकडे छत्तीसगड व तेलंगणा पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे सध्या नक्षल्यांची…