scorecardresearch

Page 11 of चिंचवड News

आमदारांना पुढे करून मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयांचे राष्ट्रवादीने श्रेय घेतले

पिंपरी पालिका तसेच प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांसह शहरातील अन्य विषयांवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत महत्त्वाचे निर्णय झाले.