Page 4 of सिडको News

सिडकोमध्ये अधिकारी आणि विकासकांनी संगनमत करून हा घोटाळा केला असून नियमानुसार बांधावी लागणारी २० टक्क्यांतील घरेच विकासकांकडून बांधण्यात आलेली नसल्याचे…

सिडको अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

११ जुलै म्हणजे शुक्रवारपासून पाणीपुरवठा नियमित सुरू करण्यात येणार असला, तरी सुरुवातीला तो कमी दाबाने आणि मर्यादित प्रमाणात होईल, असेही…

सिडकोने प्रकल्पासाठी आपल्या सर्व जमिनी संपादित केल्या आहेत. संपादित जमिनीच्या मोबदल्यासह साडेबारा टक्के विकसित भूखंड देण्याचे मान्य झाले आहे.

न्यायालयातही सक्षमतेने लढा देण्याचा पर्यावरणप्रेमींचा निर्धार

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील १४ दिवसांतील लाचखोरी प्रकरणी सिडकोतील दोघांना अटक केली.

नियोजनबद्ध शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबईतील लाखो रहिवासी आणि प्रकल्पग्रस्तांना अनेक नागरी समस्यांचा सामना करावा लागत होता.

नैना प्रकल्पामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना मिळालेल्या भूखंड इतर शेतकऱ्यांच्या घरावर असल्याच्या तक्रारींचे सुद्धा सर्वेक्षण या दरम्यान केले जाणार आहे.

सिडको मध्ये कार्यरत असणारा लघु लेखक नरेंद्र हिरे याला दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.…

सिडकोत साडेबारा टक्के योजना विभागात तसेच इस्टेट व भूसंपादन विभागात अडकलेली फाइल मंजूर करून देण्याच्या नावाखाली सध्या सिडकोत दलालांचा सुळसुळाट…


ग्रामीण भागातील पाणी, वीज व नागरी घनकचरा यांचे व्यवस्थापनासाठी नैना प्राधिकरणाने ठोस काही पावले उचलली नाही.