Page 3 of सिनेमा News
इटालियन चित्रपटांचा महोत्सव २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान रीगल सिनेमागृहात पाहण्याची संधी मुंबईकर सिनेमा रसिकांना मिळणार आहे.
दोन महिने, दररोज उठून मी रडत असे की, हा सिनेमा मी कसा काय गमावू शकतो. तोही संपूर्ण भारतात चाललेला सिनेमा…
मेक अप आर्टिस्टसह काही महिलांनी सांगितले धक्कादायक अनुभव, हेमा समितीच्या अहवालामुळे मल्याळम सिनेसृष्टीची काळी बाजू समोर
Phir Aayi Hasseen Dillruba या सिनेमाचा ट्रेलर रिलिज झाला आहे, ज्याची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
विजय सेतुपतीच्या महाराजा या सिनेमाची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते आहे, हा एक खास गोळीबंद अनुभव आहे.
Dharmaveer 2: ही चूक नेटकऱ्यांच्या लक्षात आल्याने मंगेश देसाई यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
प्रिया बापट-उमेश कामतचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.
महेश कोठारेेना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनाची बातमी कळताच मोठा धक्का बसला होता.
मृण्मयी देशपांडेचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
आज आपण पुण्यातील याच पहिल्या चित्रपटगृहाविषयी आपण जाणून घेणार आहोत.
वडिलांच्या निधनानंतर गश्मीर खूप हवालदिल झाला होता.
‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाच्या प्रमोशन्ससाठी भूषण आणि अनुषा अनेक ठिकाणी एकत्र दिसले.