Page 3 of तटरक्षक दल News
याशिवाय दुहेरी इंजिनांची १४ जड हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचा पर्यायही पडताळून पाहण्यात येत आहे.

समुद्रात बुडणाऱ्या जहाजावरील आठ जणांना वाचविण्यात तटरक्षक दलाच्या जवानांना यश आले आहे.

पश्चिम किनारपट्टीवर एकूण १३ सागरी पोलीस ठाणी आहेत. तसेच सुरक्षेसाठी ३३ चौक्या बांधण्यात आल्या आहेत.

२६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईच्या सागरी सुरक्षेला खूप महत्त्व देण्यात आले होते. मात्र गेल्या सात वर्षांत सागरी सुरक्षेबाबत म्हणावी तशी…

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फाशी दिल्यानंतर दहशतवाद्यांकडून घातपाती कारवायांची शक्यता गुप्तचर यंत्रणाकडून व्यक्त केली

दमनच्या किनाऱ्यापासून २४ नॉटिकल मैल अंतरावर, समुद्रात बुडणाऱ्या व्यापारी जहाजातून १४ जणांची नौदलाच्या जवानांनी सुटका केली आहे. ‘

भारतीय तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमान काल रात्रीपासून बेपत्ता झाले आहे.

तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक बी.के. लोशाली यांना पाकिस्तानी जहाजाविषयी केलेले वादग्रस्त विधान चांगलेच भोवले आहे.

नव्या वर्षांच्या मध्यरात्री पोरबंदरनजीक आलेल्या पाकिस्तानच्या बोटीला उडविण्याचे आदेश आपणच दिले होते, असे वक्तव्य करणारे वायव्य प्रांताचे तटरक्षकदल प्रमुख बी.…

तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक बी. के. लोसहाली यांच्या खळबळजनक वकव्यानंतर केंद्र सरकार त्यांची चौकशी करण्याची शक्यता आहे.
भारताच्या हद्दीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणारे एक रशियन जहाज तटरक्षक दलाने मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ताब्यात घेतले.

पोरबंदर येथील समुद्रात भारतीय नौदलाकडून पाठलाग सुरू असताना उद्ध्वस्त झालेल्या संशयित पाकिस्तानी नौकेभोवतीचे गुढ अद्यापही दूर झालेले नाही.