Page 26 of तक्रार News

फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी अधिकारी गुजरने तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली.

या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार असल्याचे लक्षात येते.

या तक्रारीचे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून (एमएमओपीएल) ७२ तासांच्या आत निवारण केले जाणार आहे.

लग्न करण्याचे आश्वासन देऊन महागड्या भेटवस्तू पाठवण्याच्या नावाखाली तरुणीची फसवणूक करण्यात आली.

दुष्काळी स्थितीत मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांचे पाणी बंद करू नये, या वक्तव्यावरुन वादात सापडलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे…
९७६९८९४९४४ या क्रमांकावर नागरिकांना तक्रारी नोंदवता येतील.


माथनी पथकर नाका कंपनीच्याविरोधात मौदा पोलिसांत राजेंद्र गुणवंतराव वैद्य यांनी तक्रार दाखल केली.
समीर गायकवाड याने शनिवारी पोलिसांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते

पुणे शहरासाठी ८९७५२८३१०० आणि ८९७५९५३१०० हे व्हॉट्स अॅप क्रमांक सुरू करण्यात आले आहेत
औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने निविदाच भरल्या नव्हत्या, असा आरोप करीत समांतर जलवाहिनीच्या घोटाळ्यांची तक्रार दुपारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून दोन महिन्यांत राज्यातून ४ विद्यार्थ्यांनी रॅगिंगबाबत तक्रारी नोंदवल्या आहेत.