Page 5 of तक्रार News

प्रवाशाकडून जबरदस्तीने पैसे घेतल्याच्या आरोपावरून फरारी असलेल्या तीन आरपीएफ पोलिसांना न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे.

नोंदणीकृत करार नसतानाही पावती व कोटेशन आधारे खरेदीदाराला ‘अलॉटी’ मानत महारेराने फसवणूक प्रकरणात सव्याज परतफेडीचा दिलासा दिला.

पुणे महापालिकेने कोंढव्यातील अनधिकृत बांधकामांवर पुन्हा कारवाईचा बडगा उगारत, दोन पाच मजली इमारती जमीनदोस्त केल्या.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभर ‘जनसंवाद’ कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

शाळकरी मुलाच्या हत्येमुळे पाडळदे गावात संतापाची लाट उसळली असून आरोपीला फाशीची मागणी केली जात आहे.

चोरट्यांनी पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करत वृद्ध महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावली.

कुख्यात नन्नू शहाच्या नातेवाईकाकडून विकासकाला १५ लाखांच्या खंडणीची धमकी, माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांची तातडीने कारवाई.

प्राप्तिकर विभाग, रेल्वेसह विविध सरकारी खात्यात नोकरी लावण्याचे आश्वासन देऊन फसवणूक.

डॉलरच्या आमिषाने अडीच लाखांची फसवणूक, पिशवीत निघाले कागद

हिंदू आदिवासी नागरिकांचे धर्मांतर रोखण्यात पोलिसांना यश, या घटनेमुळे तालुक्यात राजकीय हालचाली आणि हिंदुत्ववादी संघटनांचा आक्रमक पवित्रा.

कल्याणच्या पत्रकाराकडे रस्त्यावरच खंडणीची मागणी; तिघांविरुद्ध पोलिसांत तक्रार.

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेवर आता निरीक्षकांची नजर, सीईटी कक्षाचा निर्णय.