Page 6 of बांधकाम व्यवसाय News

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. अवजड वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या घटना घडतात.

महारेराने गेल्या दीड ते दोन वर्षांत वसुली आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जोरदार मोहिम सुरू केली होती.

रोजच्या रोज टँकरने पाणी आल्याशिवाय दैनंदिन व्यवहारही सुरू करता येत नाहीत, असे जेव्हा लक्षात येते, तेव्हा बिल्डरने विश्वासघात केल्याची जाणीव…

Success Story : शशांक कुमार असं या व्यक्तीचं नाव आहे. ते मूळचे छपरा-बिहारचे रहिवासी आहेत…

पालिकेचा अतिक्रमण विभागही ‘अलर्ट मोड’वर असून पालिकेने नुकतेच मुख्यालय स्तरावर केंद्रीय अतिक्रमण पथक स्थापन केले आहे.

बेघरांसाठी घरे, खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या राखीव भूखंडावर भूमाफियांनी पालिकेच्या बनावट बांधकाम परवानग्या तयार करून युसुफ हाईट्स ही १० माळ्याची…

Maharera: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनके विकासकांकडून गृहनिर्माण प्रकल्पात जलतरण तलावासह अनेक पंचतारांकित सुविधा देण्यात येणार असल्याच्या जाहिराती केल्या जातात.

पालिकेच्या उद्यान विभागाच्या परवानग्या न घेता या बेकायदा इमारतीसाठी भूमाफियांनी जुनाट झाडे पालिकेच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन तोडून टाकली आहेत.

‘तुमची मुले नीट वागतात का,’ असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील बांधकाम व्यावसायिकांना केला.

खरेदीदारांना भविष्यात फटका बसू शकतो, असे लक्षात आल्यानंतर आता म्हाडाने अंशत: निवासयोग्य प्रमाणपत्र देण्याचे ठरविले.

स्थावर मालमत्ता क्षेत्रात दलाल म्हणून काम करण्यासाठी महारेरा नोंदणीसह महारेरा प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे.

बेकायदा इमारतीची कल्याण डोंबिवली पालिकेत तक्रार केली तर भूमाफियांंकडून त्रास होईल या भीतीने स्थानिक रहिवासी तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.