Page 2 of करोना लस News

करोना संसर्ग काळात करोना चाचणी तपासणी साहित्याचे वाटप करण्यात आले होते. त्यात केवळ अनियमितता आढळली होती.

आठवड्याभरात १०० हून अधिक मुखपट्ट्यांची विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

अद्यापही ५३ लाख ४७ हजार २३३ नागरिकांनी वर्धक मात्रा घेतलेली नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

सध्या अमेरिका, चीन, सिंगापूर आणि भारतात हा नवा विषाणू आढळून आलेला आहे.

केंद्र सरकारने निर्देश दिल्यानंतर कर्नाटक राज्याने ज्येष्ठ नागरिकांनी मास्क लावूनच बाहेर पडावे, असे आवाहन केले आहे.

मुंबई महानगरपालिकेतर्फे १ नोव्हेंबरपासून इन्कोव्हॅक ही लस १८ ते ५९ वर्ष वयोगटातील नागरिकांना वर्धक मात्रा म्हणून देण्यात येणार आहे.

प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) करोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांवर चार आठवडे आणि त्यानंतर पुढे पाठपुरावा केला. करोनापश्चात आरोग्य स्थितीचे…

या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ६० वर्षांवरील पुरुषांमध्ये वर्षभरात मृत्यूचा धोका जास्त होता.

करोना नियंत्रणात आल्याने आता कुणीही करोना प्रतिबंधात्मक लस घ्यायला तयार नाही.

GEMCOVAC-OM ही सरकारच्या आत्मनिर्भर भारत ३.० पॅकेज अंतर्गत DBT आणि BIRAC द्वारे राबविण्यात आलेल्या मिशन कोविड सुरक्षाच्या मदतीने विकसित केलेली…

पुणेस्थित जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स कंपनीने जेमकोव्हॅक ओएम ही ओमिक्रॉनवरील देशातील पहिली बूस्टर लस विकसित केली आहे.