Page 26 of करोना लस News

करोना परिस्थिती नियोजनासंदर्भात या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे. मागील मंगळवारी पंतप्रधानांनी पूर्वेकडील राज्यांमधील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती.

करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आरोग्य यंत्रणेतील उणिवा समोर आल्या होत्या. संभाव्य तिसऱ्या लाटेआधी सर्व उणिवा दूर करण्यावर भर द्यावा

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लवकरच आणखी ८८ लाख ८५ हजार ७९० मात्रा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत

साध्वी प्रज्ञा यांनी रुग्णालयात अथवा लसीकरण केंद्रावर न जाता घरातच करोना प्रतिबंधक लस घेतली

करोनाची तिसरी लाट कधी येणार? या प्रश्नाचं WHO नं उत्तर दिलं असून आपण तिसऱ्या लाटेच्या पहिल्या पायरीवर असल्याचं WHO नं…

करोनाचा धोका पाहता राज्यात करनाच्या नियमांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

तज्ज्ञांनी करोना साथीच्या तिसर्या लाटेचा इशारा दिल्यानंतरही लोक खबरदारी घेत नाहीत.

अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात पूर्णपणे लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा विचार पालिका करत आहे

देशात काल दिवसभरात ३८ हजार ७९२ नव्या बाधितांची नोंद झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून लशीचा तुटवडा असल्याने अनेक केंद्रांमधील लसीकरण बंद होते.

लस तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेत सातत्याने व्यत्यय निर्माण होत आहे.

येत्या सप्टेंबर महिन्यापासून सिरम इन्स्टिट्युटमध्ये कोविशिल्डसोबतच रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचं देखील उत्पादन सुरू करण्यात येणार आहे.