Page 7 of करोना व्हेरिएंट News

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सध्या देशामध्ये तीन हजार ३८० सक्रीय करोना रुग्ण

How Nasal Vaccine Works: नाकावाटे दिली जाणारी Nasal Vaccine म्हणजे काय? ती नक्की कशी काम करते? या बूस्टर डोसमुळे करोनाचा…

आंतरराष्ट्रीय पातळीवर करोना रुग्ण वाढत असताना राज्यातील करोनास्थिती पूर्ण नियंत्रणात असल्याचे मुख्यमंत्री व आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.

चीनमध्ये वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

चीनमध्ये मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या ओमायक्रॉनच्या ‘बीएफ-७’ या उत्परिवर्तित विषाणूचे तीन रुग्ण भारतातही आढळले आहेत.

करोनाबाबत सर्व आरोग्य यंत्रणा कायम सज्ज अवस्थेत असतील, याची काळजी घेण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केली आहे.

भारतात करोनाच्या नवनवीन प्रकारांमुळे येऊ लागलेल्या लाटांच्या पार्श्वभूमीवर विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) सुरू करण्यात आले. ते अद्यापही सुरूच असल्याने…

चीनसह अन्य देशांत पुन्हा करोनाचा उद्रेक झाल्याने भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क

नागपूरमधील पत्रकारपरिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांचा उडाला गोंधळ

New Covid Variant Omicron BF.7 found in India: जर्मनी, बेल्जियम, फ्रान्स, डेनमार्क, अमेरिका आणि युनायटेड किंग्डममध्येही या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले

ओमायक्रॉनच्या ‘बीएफ.७’ या उपप्रकाराचे भारतात तीन रुग्ण, केंद्र सरकारकडून उपाययोजना

चीनमध्ये करोनाचा वाढता प्रकोप आणि देशांतर्गत पातळीवर करोनाच्या संभाव्य प्रादुर्भावाच्या भीतीमुळे भांडवली बाजारात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.