Page 1358 of करोना विषाणू News

करोना विषाणूविरोधात जीवाचा धोका पत्करुन लढणारे डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीसांचे जनतेने मानले आभार.

केरळमध्ये करोना विषाणूचा फैलाव वाढत चालल्याने या सुताराने तिथून पळ काढला.

महाराष्ट्र सरकार इतर राज्य सरकारांप्रमाणे मदतनिधी जाहीर का करत नाही अशी विचारणा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे

“हे संकट खूप मोठं आहे. आपल्याला मिळून याचा सामना करायचा आहे.”

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लागू केलं आहे

लग जा गले हे गाणं करोनाच्या बाबतीत चुकीचं ठरेल

connexionfrance.com या वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे.



मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली माहिती

आरोग्य मंत्रालयाच्या पहाणीमध्ये समोर आली आकडेवारी

रविवारी मध्यरात्रीपासून धावणार नाही एकही रेल्वे