Page 5 of महामंडळ (Corporation) News
निधीचे तीन वर्षे वाटप न करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
लाखांच्या किमतींमध्ये प्रस्तावीत करीत प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यासाठी सभागृहाने मंजूर केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व १५ नगरसेवक महापौर निवडीच्या वेळी उपस्थित राहून काँग्रेसच्या उमेदवारास मतदान करतील.
रविवारच्या सुटीच्या दिवसाची संधी साधत महापालिका निवडणुकीच्या आखाडय़ात उतरलेल्या उमेदवारांनी प्रचाराची राळ उठवली.
भाजपचे स्थानिक नेते आता मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागल्याने अधिक बेचैन झाले आहेत
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने घोषित केल्यानंतर महापालिका प्रशासन, राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांची लगबग वाढली आहे.
नवी मुंबईतील वाढीव एफएसआयचा प्रश्न गेली वीस वर्षे चर्चिला जात आहे.
शहरातील पाणी, स्वच्छता व आरोग्य या नागरिकांच्या जिव्हाळय़ाच्या प्रश्नांवर महापालिकेची सर्वसाधारण सभा मॅरेथॉन ठरली.
महापालिका निवडणुकीत िरगणात उतरलेल्या भाजप-ताराराणी आघाडीबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाली आहे, याची घोषणा आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार…
तुळजापूर पालिकेच्या व भाडय़ाने आणलेल्या वाहनांच्या इंधनावर कसलीही प्रशासकीय मान्यता न घेता तब्बल ६० लाख ६७ हजार १४१ रुपये नियमबाह्य…
सलग २८ वष्रे शिवसेना-भाजपच्या ताब्यात असणाऱ्या औरंगाबाद महापालिकेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे सुरू असणाऱ्या मोफत अंत्यविधीची योजनेतील सरणाच्या लाकडाची…
या कायद्यातील तरतुदीनुसार नवीन नळजोड नागरिकांना पंधरा दिवसांत दिला जाणार आहे.