Page 23 of न्यायालय News

खंबाळपाडा येथे राहणारे रामेश्वर वेलस्वामी तेवर (२८) यांच्यावर मरीकानी तेवर या त्यांच्या मेव्हुणाचा खून केल्याचा आरोप होता. मे २०२३ मध्ये…

हगवणे कुटुंबीय सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

न्या. वर्मा यांच्या विरोधातील महाभियोगाचा ठराव मंजूर व्हावा म्हणून सरकारच्या वतीने विरोधी पक्षांशी संपर्क साधण्यात आल्याचे संसदीय कार्यमंत्री रिजिजू यांनी…

पश्चिम रेल्वेवर २००५ पासून जुलै २०२४ पर्यंत २२,४८१ जणांना आपला जीव गमावला, तर २६,५७२ प्रवासी जखमी झाल्याची कबुली पश्चिम रेल्वेने…

प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) तयार केलेल्या मूर्ती आणि त्याच्या विक्रीवर बंदी असल्याची भूमिका गेल्या पाच वर्षांपासून न्यायालयात मांडणाऱ्या केंद्रीय प्रदूषण…

पीओपीच्या गणेशमूर्तींबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने स्वागत केले आहे. मात्र सार्वजनिक गणेश मंडळांच्या उंच मूर्तीचे विर्सजन…

शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट आाणि पोटगीचा खटला सुरू आहे. याप्रकरणात पत्नीने दरमहा एक लाख रुपये पोटगी मिळण्यासाठी अर्ज केला…

या प्रकरणाचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेतकऱ्याने न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना अनाधिकृतपणे, नांगरणी केल्याचा आरोप करत…

बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपाप्रकरणी राज्य विधिमंडळ सचिवालयातील माजी रोखपालाला विशेष न्यायालयाने दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

घरगुती हिंसाचाराने पीडित महिलेचा पती कोट्यधीश असल्याचे उघड झाल्यानंतर तिला मिळणारी भरपाईची रक्कम सत्र न्यायालयाने पाच लाख रुपयांवरून एक कोटी…

कळवा येथील रवी वर्माला (२७) गुरुवारी ठाणे न्यायालयाने १९ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात…

हिरानंदानी समुहाला विशेष भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन (एसीबी) विशेष न्यायालयाने नुकताच दिलासा दिला.