Page 11 of कोव्हिड १९ News

५९ रुग्ण पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात, तर २१ रुग्ण जिल्ह्याच्या उर्वरित भागात आढळले आहेत.

यंदा करोनाने काहीशी उसंत घेतल्यानंतर मात्र या दोन्ही कीटकजन्य आजारांनी पुन्हा आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रामधील अमोल कोल्हे, भावना गवळी, प्रितम मुंडे यासारखे खासदारही या समितीचे सभासद आहेत.

लॉकडाऊन संपून आता तसा काळ उलटून गेला होता. प्रत्येक जण ‘बॅक टू नॉर्मल’ होण्याचा प्रयत्न करत होता…

आशिया चषकाला येत्या २७ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

COVID Symptoms 2022: ओमिक्रॉनचे नवीन उप-प्रकार BA.2.75 संक्रमित होण्यासाठी जलद आहे. त्याची लक्षणेही आधीच्या प्रकारांपेक्षा थोडी वेगळी दिसत आहेत.

वैज्ञानिक वर्तुळाला अत्याधुनिक मुखपट्टीचा शोध लावण्यात यश आल्याचे सांगितले जात आहे

सामन्यादरम्यानही इतर खेळाडू ताहलियापासून अंतर राखताना दिसले.

कोरोना महामारी काळात जगाची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. आता करोनाचा प्रभाव कमी होत आहे असं वाटत असताना मंकीपॉक्स, मारबर्ग…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना करोना; सध्या काय स्थिती? जाणून घ्या

हा स्प्रे वापरलेल्या रुग्णांमध्ये इतरांच्या तुलनेत चार दिवस आधी करोना बरा झाल्याचे दिसून आले.

मृतांची संख्या कमी करण्यात अस्ट्राझेनेका आणि फायझर या दोन लशींचा सर्वांत मोठा वाटा असल्याचे नुकत्याच एका अभ्यासातून निदर्शनास आले आहे.