Page 4 of कोव्हिड १९ News

चीनच्या एका निर्णयाने जगाची झोप उडविली आहे

परदेशात वाढत असलेल्या बीएफ.७ रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर २४ डिसेंबरपासून राज्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

करोनामुळे भारतात रुग्णसंख्येत वाढ दिसली तरी रुग्णांना रुग्णालयात किंवा अतिदक्षता विभागात दाखल होण्याची गरज भासण्याची शक्यता नाही.

स्मार्टवॉच डेटानुसार करोना बुस्टर डोस हृदयासाठी सुरक्षित आहे असा अभ्यास लॅन्सेटमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे

जानेवारी महिन्यात भारतात करोनाचा वेगाने फैलाव होऊ शकतो, असा अंदाज वर्तविल्यानंतर केंद्र सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

ताज महाल या ठिकाणी आलेला पर्यटक करोना पॉझिटिव्ह झाला आहे आणि तेव्हापासून तो बेपत्ता झाला आहे

प्रवाशाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले

मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

जानेवारीत भारतात करोना प्रादुर्भावात वाढ होण्याची शक्यता असल्याने पुढील ४० दिवस महत्त्वाचे असतील, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिला.

देशात करोनाचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नवी मुंबई महानगरपालिकेने याबाबत खबरदारी घेतली आहे.मागील…

चीनमधील करोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातही करोनाची नवीन लाट निर्माण होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

‘बीएफ ७’ हा विषाणू जगभरात वेगाने पसरत आहे. त्यामुळे भारतामध्येही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.