Page 15 of क्रिकेट न्यूज Photos

बांगलादेशविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या एकदिवसीयमध्ये अखेरच्या सामन्यात भारताने तब्बल २२७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र मालिका २-१ने गमावली.

मोहम्मद शमीला बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी सराव सत्रात खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो मालिकेतून बाहेर झाला.

मिताली ही महिला आणि पुरुष संघाची एकमेव कर्णधार आहे, जिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दोनदा एकदिवसीय विश्वचषक फायनल खेळला. मितालीने २०१७…

आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ पुढील वर्षी भारतात खेळवला जाणार आहे. वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियासमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते…

२०२२ मध्ये भारतीय संघाकडून वनडे सामन्यात संजू सॅमसनने सर्वाधिक षटकार लगावले आहेत. त्याच्या पाठोपाठ श्रेयस अय्यर, शुबमन गिल आणि इतर…

पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून तो सध्या क्रिकेटपासून दूर आहे.

भारतीय संघांचा ताफ्यातील वेगवान गोलंदाज उमरान न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज झाला असून संघ व्यवस्थापन त्याला संधी मिळणार का हा येणारा काळच…

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी खेळाडूंनी सांगितली ‘त्या’ मॅचची आठवण

आयपीएल २०२३ च्या लिलावाआधी आयपीएल संघांनी या खेळाडूंना संघात कायम ठेवले असून काहीना मात्र बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात टी२० विश्वचषक २०२२ मधील पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने बाबर-रिझवानच्या अर्धशतकाच्या जोरावर…

आयपीएलमध्ये केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर बऱ्याच युवा खेळाडूंनी भारतीय संघात पदार्पण केले, मात्र त्यानंतर ते संघातून अल्पावधित गायब झाले.

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कर्णधार बिस्माह मारूफने एक धक्कादायक खुलासा केला आहे, ज्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळ पुन्हा एकदा चर्चेत आले…