scorecardresearch
Co-presented by
KIA Seltos
Associate Sponsor
Sbi

क्रिकेट न्यूज News

सोळाव्या शतकामध्ये दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये क्रिकेटचा उद्य झाला असे म्हटले जाते. ब्रिटीशांच्या वसाहतवादी धोरणांमुळे हा खेळ जगभर पोहचला. १८७७ मध्ये पहिला कसोटी क्रिकेट सामना (Cricket News) मेलबर्न येथे खेळला गेला. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले गेले.

कालांतराने क्रिकेटला ग्लॅमर आले आणि हा खेळ प्रसिद्धी देत गेला. भारतामध्ये क्रिकेट सर्वप्रथम मुंबई शहरामध्ये खेळला गेला. क्रिकेटशी संबंधित नियोजन करणाऱ्यासाठी आयसीसी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत दौरे, टूर्नामेंट्स तसेच विश्वचषक यांसंबधित सर्व गोष्टींवर लक्ष देत असते.

क्रिकेटच्या काही चाहत्यांसाठी हा खेळ नसून तो त्यांचा धर्म आहे. सध्याच्या घडीला फुटबॉल हा खेळ जगामध्ये सर्वात जास्त खेळला जातो. लोकप्रियतेच्या बाबतीमध्ये फुटबॉल पहिल्या क्रंमाकावर असून क्रिकेट खेळाचा क्रंमाक दुसरा आहे.
Read More
south africa afghanistan super over
SA Vs Afg T20 World Cup 2026: दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये कोणाला बॅटिंग मिळते? कोणाला बॉलिंग करता येते? जाणून घ्या आयसीसीचे नियम

टी२० वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिका अफगाणिस्तान सामन्याचा निकाल दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये ठरला.

India vs Pakistan
भारत पाकिस्तान मॅचचं ठरलं अन् आयसीसीचं तब्बल इतक्या मिलिअन डॉलर्सचं नुकसान टळलं, आकडा ऐकून येईल चक्कर

टी२० वर्ल्डकपमधला भारत पाकिस्तान सामना वेळापत्रकानुसार होणार असल्याने आयसीसीचं प्रचंड आर्थिक नुकसान टळलं आहे.

USA cricket team
IND vs USA T20 WC 2026: भारतीय संघाला कडवी टक्कर देणाऱ्या अमेरिकेच्या संघाला कोणाचा गुरुमंत्र? जाणून घ्या त्यांचे पडद्यामागचे शिलेदार

अमेरिकेच्या संघाने दर्जेदार खेळासह चाहत्यांना प्रभावित केलं.

abhishek sharma
IND vs USA: अभिषेक शर्मा पहिल्याच सामन्यात ‘फ्लॉप’! ‘गोल्डन डक’वर बाद होताच मोडला संजू सॅमसनचा रेकॉर्ड

Abhishek Sharma Record: भारत आणि अमेरिका यांच्यातील पहिल्याच सामन्यात अभिषेक शर्मा गोल्डन डकव बाद झाला. यासह अभिषेक शर्माच्या नावे नकोशा…

ayush mhatre led india u19 team crushes england to win world cup final
U19 WC Final: अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा विजय; आयुष म्हात्रेच्या कुटुंबाचा विरारमध्ये जल्लोष

Ayush Mhatre : त्याच्या या यशात वसई, विरार आणि नालासोपाऱ्यातील अनेक व्यक्तींचा वाटा आहे, अशी प्रतिक्रिया आयुष म्हात्रेचे वडील योगेश…

mcc announces major changes in cricket rules effective from October
क्रिकेटचे नवे रूप… ‘एमसीसी’कडून क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल; कोणते नियम लक्षवेधी? प्रीमियम स्टोरी

कोणत्या नियमांमुळे सामन्यांवर प्रभाव पडेल, कोणते नियम निर्णायक ठरतील याचा घेतलेला हा आढावा.

ताज्या बातम्या