Page 201 of क्रिकेट News

महिला बिग बॅश लीग 2022 च्या सामन्यात चार्ली नॉटने उत्कृष्ट झेल घेतला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, पाहा…

सिंकदर रझाचेही केले आहे कौतुक; आम्हाला आमच्यासाठी ही स्पर्धा इथेच संपवायची नव्हती, असंही म्हणाला आहे.

स्मृती मानधनाच्या फिटनेसविषयी, खेळाविषयी नेहमीच चर्चा होत असते. नवोदित महिला खेळाडूंना तिच्या दैनंदिन वेळापत्रकाबद्दल, खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल जाणून घेणं गरजेचं वाटतं.…

हार्दिक पांड्याने ‘मांकडिंग’वरुन होणाऱ्या वादावर केलं भाष्य

पुण्यात काही क्रिकेटप्रेमींनी भारताच्या विजयाचा जल्लोष भररस्त्यात साजरा केला आहे.

एकताने झारखंडविरुद्ध केवळ आठ धावा देत चार षटकांत सात बळी टिपले. त्यात हॅट्ट्रिकचाही समावेश आहे.

सुरेश रैनाने शेअर केलेल्या व्हिडिओवर एका गायकाने मजेशीर कमेंट केली आहे.

आपल्या क्रिकेट करियरमध्ये या संघाकडून खेळू न शकल्याबद्दल फिरकीपटू इम्रान ताहिरने खंत व्यक्त केली आहे.

ते यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष होते. आता थेट या संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची वर्णी लागलेली आहे.

या प्रचारसभेला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हेदेखील मंचावर उपस्थित होते

ट्वेन्टी-२० विश्वचषकात जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची भारतीय संघाला संधी