scorecardresearch

क्रिकेट News

क्रिकेट (Cricket) हा भारतासह जगभरातील लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. १३०० च्या आसपास युरोपमध्ये क्रिकेटचा उदय झाला असे म्हटले जाते. पण याला पुरावा नसल्याने तसे म्हणता येणार नाही. सोळाव्या शतकात इंग्लंडच्या काही भागांमध्ये क्रिकेट खेळले जात होते असे पुरावे प्राप्त झाल्याने बहुतांश लोक तेव्हा हा खेळ प्रचलित झाला असे मानतात.


क्रिकेट हा मुळात लहान मुलांचा खेळ आहे असे पूर्वी मानले जात असे. त्यानंतर प्रौढांनी देखील क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अठराव्या शतकापर्यंत क्रिकेटचा व्याप वाढला. तेव्हा क्रिकेटमध्ये अनेक नियम बदलले गेले. त्या काळात इंग्लंड व अन्य युरोपियन देशांमध्ये क्रिकेट खेळाला प्रसिद्धी मिळाली होती.


Read More
Rohit Sharma
Rohit Sharma: “रोहितने स्वतःला ड्रॉप..”, हिटमॅनच्या निवृत्तीबाबत माजी निवडकर्त्यांचं मोठं वक्तव्य

Jatin Paranjpe On Rohit Sharma Retirement: भारतीय संघाचे माजी निवडकर्ते जतीन परांजपे यांनी रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

shubman gill
Shubman Gill धोनीकडून ‘हे’ शिकला तर महान कर्णधार होऊ शकतो; माजी प्रशिक्षकाचा मोलाचा सल्ला

Shubman Gill: भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी शुबमन गिलला कर्णधारपदाबाबत मोलाचा सल्ला दिला आहे. काय म्हणाले ते? जाणून…

vaibhav suryavanshi
Vaibhav Suryavanshi: अंडर १९ सामना खेळण्यासाठी वैभव सूर्यवंशीला किती मानधन मिळतं?

Vaibhav Suryavanshi Earning From Under 19 Team: भारताचा युवा फलंदाज १९ वर्षांखालील संघाचं प्रतिनिधित्व करतो. दरम्यान बीसीसीआयकडून त्याला किती मानधन…

karun nair
Ind vs Eng: करुण नायरची सेकंड इनिंग संपुष्टात? चौथ्या कसोटीत ‘या’ फलंदाजाला संधी मिळण्याची शक्यता

Karun Nair, Ind vs Eng: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत करुण नायरला संधी दिली गेली आहे. मात्र,…

vaibhav suryavanshi
Vaibhav Suryavanshi: इंग्लंडमध्ये वैभव सूर्यवंशीची क्रेझ! थेट सचिन-विराटशी होतेय तुलना

England Fans On Vaibhav Suryavanshi: भारताचा १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्याची तुलना आता विराट…

kane williamson
Kane Williamson: केन विलियम्सनने घेतला टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम झेल;Video एकदा पाहाच

Kane Williamson Catch Video: न्यूझीलंडचा स्टार खेळाडू केन विलियम्सनने सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना भन्नाट झेल घेतला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल…

deepti sharma
Deepti Sharma: दीप्ती शर्माचा एका हाताने ‘ऋषभ पंत’ स्टाईल षटकार! Video एकदा पाहाच

Deepti Sharma One Hand Six: भारताची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने धावांचा पाठलाग करताना शानदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान…

litton das
SL vs BAN: बांगलादेशचा श्रीलंकेवर विक्रमी विजय! लिटन दास असा कारनामा करणारा ठरला पहिलाच कर्णधार

Liton Das Creates History: बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने श्रीलंकेविरूद्ध झालेल्या टी-२० मालिकेतील विजयानंतर मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

mumbra covid center
ठाणे : मुंब्र्यातील करोना केंद्राच्या जागेवर आता क्रिकेटचा सराव

मुंब्रा परिसरातील अनेक तरुणांना क्रिकेटची आवड आहे, परंतु सुस्थितीत असलेल्या खेळाचे मैदान नसल्यामुळे, त्यांना सराव आणि कौशल्य सुधारण्याच्या संधी मर्यादित…

Liam dawson
IND vs ENG: टीम इंडियाचं टेन्शन वाढणार? बशीरच्या जागी इंग्लंडच्या खतरनाक गोलंदाजाला संधी; फलंदाजीतही दमदार रेकॉर्ड

Liam Dawson, IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीआधी इंग्लंडच्या ताफ्यात मोठा बदल करण्यात आला आहे.