Page 203 of क्रिकेट News

भारताने विजयासाठी दिलेल्या १९३ धावांचे आव्हान हाँगकाँगला गाठता आले नाही.

यूएईमध्ये होत असलेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये अटीतटीच्या लढती होत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय आणि कर्मचारी राज्य विमा कायद्यातील तरतुदींसंदर्भात मोठा निर्णय दिला आहे.

सचिन मैदानात दिसताच प्रेक्षक त्याच्या नावाचा जयघोष करतात.

सध्या देशात गणेशोत्सवाची धूम आहे. दिग्गज नेते, खेळाडू तसेच सेलिब्रिटींच्या घरात गणेशाचे आगमन झाले आहेत.

पाकिस्तानविरोधातील विजयानंतर आज भारताची हाँगकाँगविरोधात लढत होणार आहे.

भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी वसीम अक्रम एका चुकीमुळे चांगलेच संतापल्याचं पहायला मिळालं

भारताचा वेगवान गोलंदाज राहुल शर्मा याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलंय.

आजपासून (२७ ऑगस्ट) आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

तुलनेने दुबळय़ा झिम्बाब्वेविरुद्ध केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अपेक्षेनुसार अप्रतिम खेळ केला आहे

शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेत खेळू शकणार नाही.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवृत्तिवेतनावर घर चालवणाऱ्या विनोदवर मदत मागण्याची नामुष्की का ओढवली