scorecardresearch

क्राईम न्यूज News

गुन्हेगारी विश्वाशी संबंधित बातम्या क्राईम न्यूजमध्ये (Crime News) असतात. चोरी, खून, बलात्कार असा गुन्हांबद्दलच्या बातम्या आपल्या नेहमीच वाचण्यात येतात. कायद्याने गुन्हा असलेल्या या कृती माणसांकडून अजाणतेपणाने किंवा जाणून-बूजून होत असते. प्रत्येक देशामध्ये गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार गुन्हेगारांना शिक्षा दिली जाते.

मृत्यूदंड ही सर्वात अंतिम शिक्षा मानली जाते. समाजामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण नियंत्रणामध्ये ठेवण्याकरिता पोलिस दलाची मदत होते. क्राईम न्यूज या सदरामध्ये महाराष्ट्रातील, देशातील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुन्ह्यांशी निगडीत बातम्या एकत्रितपणे वाचायला मिळतील. Read More
Crime News
Crime News : पुरुषाचा वेश घेऊन बहिणीचे दीड कोटींचे दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक, वसई पोलिसांची कारवाई

ज्योतीने पुरुषाप्रमाणे वेशांतर करुन बहिणीच्या घरी डल्ला मारला आणि दीड कोटींचे दागिने चोरले. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून…

man murdered for saying I love you
पुणे : चुलतीला आय लव्ह यू म्हटल्याने 35 वर्षीय व्यक्तीचा खून, चंदननगर पोलिसांनी दोघांना केली अटक

चुलतीला आय लव्ह यू म्हटल्याने साईनाथ जानराव चा खून करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

Pune extortion case, Arun Gawli gang extortion, Pune police arrest, construction businessman extortion, kidnapping in Pune,
गवळी टोळीच्या नावे पाच कोटींची खंडणी, विमाननगर परिसरातून चार जण अटकेत

शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाला अरुण गवळी टोळीच्या नावे पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या चार जणांना पोलिसांनी गजाआड केले.

Crime News
Crime News : ३० वर्षांपासून मैत्री विसरत मित्राने केली मित्राची हत्या, विवाहबाह्य संबंधांचा पैलू समोर; कुठे घडली घटना?

धनंजय आणि विजय कुमार या दोघांची मैत्री तीस वर्षांपासून होती, धनंजयचे विजयच्या पत्नीशी विवाहबाह्य संबंध होते अशी माहिती पोलिसांनी दिली…

Rape News Crime News
संतापजनक! राखी बांधल्याच्या काही तासांत ३३ वर्षीय भावाचा अल्पवयीन बहिणीवर बलात्कार, हत्या करून आत्महत्येचा बनाव रचला

उत्तर प्रदेशमध्ये ३३ वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन चुलत बहिणीवर बलात्कार करून तिची हत्या केली. बहिणीने आत्महत्या केल्याचा बनाव रचत पोलिसांची दिशाभूल…

Murder victim Lakshmi Devi, a resident of Bellavi village (Left) and the accused, her son-in-law, Dr Ramachandraiah S
Crime News : जावयाने सासूची हत्या करुन मृतदेहाचे १९ तुकडे जंगलात फेकले, हत्येनंतर चार दिवसांनी उकललं गूढ

चार दिवसांपूर्वी एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे पोलिसांना आढळून आले होते. या हत्येचं गूढ उकललं आहे.

karad police crime news in marathi
खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितास शिताफीने अटक, पोलिसांनी वेशांतर करून जंगलात पकडले

खुनाच्या गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या संशयिताला उंब्रज पोलिसांनी वेशांतर करीत पाठलाग करून जंगलातून अटक केली.

Women rape by father-in-law
पतीच्या शुक्राणूंची संख्या कमी, मूल व्हावं म्हणून सासरा, मेहुण्यानं केला सूनेवर बलात्कार; गर्भपातानंतर गुन्हा दाखल

पतीकडून मुल होत नाही म्हणून सासरे आणि मेव्हण्याने वारंवार बलात्कार केला गेला, अशी तक्रार वडोदरामधील एका महिलेने केली आहे.

husband murders his wife over domestic dispute 9 year old daughter later testifies against her father
दुर्दैवी साक्ष…

आईचे निधन झालंच आणि वडील आयुष्यभराकरता तुरुंगात गेल्यानं त्या मुलीची काहीही चूक नसताना ती अनाथ व्हावे हे अत्यंत दुर्दैवी सामाजिक…