Page 16 of क्राईम न्यूज News
मामा राजवाडे आणि त्याच्या साथीदारांची परिसरात दहशत असल्याने भीतीपोटी आजपर्यंत आपण तक्रार केली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मार्केट यार्ड भागात पोलीस हवालदाराला ट्रकचालक आणि साथीदारांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी ट्रकचालकासह तिघांना अटक करण्यात आली.
आत्महत्येची चौकशी करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांवर कोणता अधिकारी दबाव टाकत होता, आत्महत्याला शेडनेट प्रकरणातला गैरव्यवहार कसे जबाबदार आहेत, या बाबतचे पुरावे…
शिर्डी येथे दर्शनासाठी आलेल्या ओडिसामधील दोघा नागरिकांचे खंडणीसाठी अपहरण करून त्यांना एका हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात आल्याचा प्रकार घडला होता.
गेल्या आठवड्यात पोलिसांनी दररोज संध्याकाळी ते रात्री उशिरापर्यंत पत्रीपूल, कचोरे टेकडी भागात गस्त घालून गांजा सेवन करणाऱ्या एकूण सात जणांना…
अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पसार असलेल्या तस्कराला मीरा भाईंदर पोलिसांच्या पथकाने कोंढव्यातून ताब्यात घेतले. त्यावेळी अमली पदार्थ तस्कराने पोलिसांशी झटापट…
24 Transgender Mass Suicide Attempt: मध्यप्रदेशच्या इंदूर येथील ट्रान्सजेंडर समुदायाच्या २४ व्यक्तींनी एकत्र आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याचा एक व्हिडीओ…
इंद्रजित रवींद्रसिंह संधू (१९) असे जीवघेणी मारहाण झालेल्या वस्तू वितरक मुलाचे नाव आहे. तो खडेगोळवलीतील गजानन आयकाॅन इमारतीत कुटुंबीयांसह राहतो.
दत्ता बाळू काळे (वय २४, रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
Dr Kruthika Reddy Murder Case: डॉ. महेंद्र रेड्डीने त्याची पत्नी त्वचारोगतज्ज्ञ डॉ. कृतिका रेड्डीचा भुल देण्याचे इंजेक्शन देऊन खून केल्याच्या…
बाजीराव रस्ता परिसरात व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडील एक लाख ३० हजारांची रोकड लुटण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा…
चिखली येथील तत्कालीन तहसीदार यांना सोन्याचे दागिने पाहिजे अशी बतावणी व सराफाच्या चालकाची फसवणूक करून दागिने लंपास करणाऱ्या ठगसेनास चिखली…